Ind Vs Aus : चौथ्या कसोटीत या स्टार गोलंदाजांचा होऊ शकतो संघात समावेश

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

9 मार्चपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथा कसोटी सामना खेळला जाणार आहे

हे वाचलं का?

भारताचा वेगवान गोलंदाज मोहंमद शमी या सामन्यात परतण्याची शक्यता आहे

ADVERTISEMENT

शमीला वर्कलोड मॅनेजमेंटअंतर्गत इंदूरमध्ये झालेल्या तिसऱ्या कसोटीत विश्रांती देण्यात आली होती

ADVERTISEMENT

पहिल्या दोन सामन्यात शमीने फक्त 24 ओव्हर टाकले आहेत आणि 7 विकेट्स देखील मिळवलेत

भारताला सिरीज जिंकण्यासाठी चौथा आणि अखेरचा सामना जिंकणं गरजेचं आहे

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पात्र होण्यासाठी देखील हा सामना जिंकावा लागणार आहे

अहमदाबादची धावपट्टी ही बॅट्समनसाठी मदतीची राहील, असं बोललं जात आहे

अशाच वेबस्टोरी पाहण्यासाठी

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT