Virat Kohli: स्मित हास्य… लॉकेटचं चुंबन, बघा विराटनं शतकानंतर काय केलं?
तीन वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर विराट कोहलीने कसोटीत शतक झळकावलं. विराट कोहलीने 241 चेंडूत शतक पूर्ण केलं. त्याचं हे 28वे कसोटी शतक आहे. विराट कोहलीने शतक झळकावल्यानंतर शांततेत सेलिब्रेशन केलं. विराट कोहलीने हेल्मेट काढलं आणि स्मितहास्य केलं. त्यानंतर कोहलीने गळ्यातील लॉकेट बाहेर काढून त्याचं चुंबन घेतलं. विराट कोहलीचा शतकानंतरचा व्हिडीओ बीसीसीआयनेही शेअर केला. आणखी वेब स्टोरीज […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
तीन वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर विराट कोहलीने कसोटीत शतक झळकावलं.
विराट कोहलीने 241 चेंडूत शतक पूर्ण केलं. त्याचं हे 28वे कसोटी शतक आहे.
हे वाचलं का?
विराट कोहलीने शतक झळकावल्यानंतर शांततेत सेलिब्रेशन केलं.
विराट कोहलीने हेल्मेट काढलं आणि स्मितहास्य केलं.
ADVERTISEMENT
त्यानंतर कोहलीने गळ्यातील लॉकेट बाहेर काढून त्याचं चुंबन घेतलं.
ADVERTISEMENT
विराट कोहलीचा शतकानंतरचा व्हिडीओ बीसीसीआयनेही शेअर केला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT