IPL 2025 Revised Schedule: नव्या IPL चं नवं Schedule.. पाहा तुमच्या आवडीच्या टीमची Match कोणत्या दिवशी

मुंबई तक

भारत-पाक युद्धाच्या तणावानंतर IPL चे सामने एका आठवड्यासाठी पुढे ढकलण्यात आले होते. आता नवीन शेड्यूलनुसार, एकूण 17 सामने रंगणार आहेत. IPL च्या नवीन शेड्यूलमध्ये दोन डबल हेडरचा समावेश आहे.

ADVERTISEMENT

नव्या IPL चं नवं Schedule
नव्या IPL चं नवं Schedule
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नव्या IPL सामन्यांचं शेड्यूल

point

भारत-पाक युद्धाच्या ताणावानंतर पुन्हा IPL चा थरार

point

तुमच्या आवडीची टीम कोणत्या दिवशी खेळणार?

IPL 2025 Revised Schedule: 2025 मधील  IPL चे सामने आता पुन्हा सज्ज आहेत. भारत-पाक युद्धाच्या  तणावानंतर हे सामने एका आठवड्यासाठी पुढे ढकलण्यात आले होते. आता, नवीन वेळापत्रकानुसार, सामना शनिवार (17 मे) पासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यात सामना रंगणार असून तो बंगळुरूच्या एम च‍िन्नास्वामी स्टेडियममध्ये होणार आहे. 

IPL 2025 चा अंतिम सामना 3 जून रोजी रोजी होणार आहे. यादरम्यान, एकूण 17 सामने रंगणार आहेत. IPL च्या नवीन शेड्यूलमध्ये दोन डबल हेडरचा समावेश आहे. मागील दिवसांत भारत-पाक युद्धामुळे IPL चे सामने पुढे ढकलण्यात आले आहेत. 

सरकार आणि सुरक्षा दलांसोबतच्या चर्चेनंतर BCCI ने हा निर्णय घेतला होता. सर्व प्रमुखांच्या संमतीने, IPL च्या या सीझनमधील उर्वरित सामने आता पुन्हा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षानंतर, 8 जून रोजी पंजाब आणि दिल्ली यांच्यातील IPL सामना स्थगित करण्यात आला होता.

'या' दिवशी डबल हेडर मॅच

हे वाचलं का?

    follow whatsapp