WPL: प्रचंड चर्चेत असलेली यास्तिका भाटिया आहे तरी कोण?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महिला प्रीमियर लीगच्या एका सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा 8 गडी राखून पराभव केला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

यास्तिका भाटियाने मुंबईच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. यास्तिकाने 41 धावांची खेळी केली.

ADVERTISEMENT

यास्तिकाचा जन्म बडोदा येथे झाला असून तिने टीम इंडियाकडून क्रिकेटही खेळली आहे.

ADVERTISEMENT

यास्तिका भाटियाने लहान वयातच तिची मोठी बहीण जोसिता हिच्याकडे क्रिकेटचे प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली होती.

मोठ्या बहिणीने नंतर क्रिकेट सोडले पण यास्तिका भाटियाचा प्रवास सुरूच राहिला.

यास्तिकाने प्रथम अंडकर-19 आणि अंडर-23 स्तरावर कर्णधारपद भूषवले आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.

यास्तिका भाटिया तिच्या फिटनेसकडे खूप लक्ष देते. यास्तिका इंस्टाग्रामवरही खूप सक्रिय आहे.

22 वर्षीय यास्तिकाने भारतासाठी एक कसोटी, 19 एकदिवसीय आणि 15 टी-20 सामने खेळले आहेत.

अशाच वेब स्टोरीजसाठी क्लिक करा

    follow whatsapp

    ADVERTISEMENT