सिकंदर शेखने भीमा केसरीचं मैदान मारलं; भुपेंद्र अजनाळला लोळवलं

सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड यांनी आज कुस्तीच्या फडात मैदान मारलं आहे. पंजाब युनिव्हर्सिटी चॅम्पियन गोरा आजनाला ला पराभूत करून महेंद्र गायकवाड याने वाहतूक केसरीचा ‘किताब पटकवला सिकंदर शेखने पंजाब केसरी भूपेंद्र सींग आजनाळ चारीमुड्या चित पट करीत भीमा केसरी चा ‘किताब पटकवला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सिकंदर शेख याच्या पराभवाची बरीच चर्चा झाली. या […]

Mumbai Tak
social share
google news

सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड यांनी आज कुस्तीच्या फडात मैदान मारलं आहे.

पंजाब युनिव्हर्सिटी चॅम्पियन गोरा आजनाला ला पराभूत करून महेंद्र गायकवाड याने वाहतूक केसरीचा ‘किताब पटकवला

सिकंदर शेखने पंजाब केसरी भूपेंद्र सींग आजनाळ चारीमुड्या चित पट करीत भीमा केसरी चा ‘किताब पटकवला

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सिकंदर शेख याच्या पराभवाची बरीच चर्चा झाली.

या सामन्यापूर्वी बोलताना सिंकदर शेख भावूक झाल्याच पाहायला मिळालं.

जरी मी महाराष्ट्र केसरी हरलो असलो तरी सर्वांच्या मनातला मीच महाराष्ट्र केसरी अशी प्रतिक्रिया सिकंदर शेखने दिली.

अशाच वेबस्टोरींसाठी

हे वाचलं का?

    follow whatsapp