अयोध्येतील राम मंदिर आणि मराठी माणसाचं योगदान, ऐतिहासिक निकालानंतर अयोध्येचं रूप किती पालटलं?

अयोध्येतील राम मंदिर आणि मराठी माणसाचं योगदान, ऐतिहासिक निकालानंतर अयोध्येचं रूप किती पालटलं?

अयोध्या खटल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल आला. अयोध्येतील त्या जागेवर राम मंदिर तर मशीद बांधण्यासाठी वेगळी 5 एकर जागा अयोध्येतच देण्याचा निकाल कोर्टाने दिला. त्यानंतर 5 ऑगस्ट 2020 मध्ये पंतप्रधान मोदींच्या हस्ते राममंदिराच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं. दीड वर्षात या मंदिराचं काम कुठवर आलंय, अयोध्या आणि मराठी माणसाची नाळ कशी जोडलेली आहे, हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत...

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in