Biporjoy Cyclone Location Live : बिपरजॉय चक्रीवादळाने मुंबई ओलांडल्यावर काय झालं?

मुंबई तक

Biporjoy Cyclone Location Live mumbai arabian sea

Video Thumbnail

ADVERTISEMENT

Biporjoy Cyclone Location Live mumbai arabian sea

social share
google news

Biporjoy Cyclone Location Live : हवामान विभागाच्या ताज्या अपडेटनुसार, चक्रीवादळ बिपरजॉय 13 जून रोजी रात्री 11:30 वाजता ईशान्य अरबी समुद्रावर देवभूमी द्वारकेच्या 300 किमी (पश्चिम-दक्षिण दिशेला) अक्षांश 21.7 (उत्तर) आणि रेखांश 66.3 (पूर्व) जवळ आहे. त्याचवेळी, ट्रॅकरच्या ताज्या अपडेटनुसार, चक्रीवादळ बिपरजॉय सध्या 165 किलोमीटर प्रतितास वेगाने गुजरात किनारपट्टीकडे सरकत आहे.

    follow whatsapp