मनसेने सेना भवनातील भवानीमातेच्या मंदिरासमोर आरती करण्याची परवानगी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे मागितली आहे. यावरुन वातावरण तापल्याचं पाहायला मिळतंय. मनसेने भोंग्यांवरून पुकारलेल्या घोषणेमुळे आधीच राज्यात अनेक वाद-प्रतिवाद होताना पाहायला मिळत आहे.