राज ठाकरेंच्या भाजपसोबतच्या भूमिका कशा बदलल्या?

मुंबई तक

राज ठाकरे आणि भाजपमधील जवळीक वाढत असल्याच्या चर्चा सुरु असताना, आता राज ठाकरेंनी भाजपवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. राज ठाकरेंच्या भाजपबाबतच्या बदललेल्या भूमिकांचा घेतलेला मागोवा

Video Thumbnail

ADVERTISEMENT

राज ठाकरे आणि भाजपमधील जवळीक वाढत असल्याच्या चर्चा सुरु असताना, आता राज ठाकरेंनी भाजपवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. राज ठाकरेंच्या भाजपबाबतच्या बदललेल्या भूमिकांचा घेतलेला मागोवा

social share
google news

राज ठाकरेंच्या भाजपसोबतच्या भूमिका कशा बदलल्या?

    follow whatsapp