भारतात ‘या’ दिवसापर्यंत होणार बूस्टर डोसचा निर्णय…महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सने दिली मोठी माहिती

ADVERTISEMENT

अमेरिकेत कोरोना लसीचा बूस्टर डोस द्यायला सुरूवात झाली आहे. सध्या तिथे फ्रंटलाईन वर्कर आणि ज्येष्ठ नागरिकांना बूस्टर डोस दिला जातोय. याच धर्तीवर भारतातही बूस्टर डोस दिला जाणार का? याबाबत महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशींनी काय माहिती दिलीये, पाहा

social share
google news

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT