Shiv Sena उमेदवार निवडून आणण्याचा BJPचा प्लॅन काय?| Eknath Shinde| Devendra Fadnavis| Sanjay Shirsat
It is BJP’s responsibility to elect Shiv Sena candidates, Sanjay Shirsat’s statement

ADVERTISEMENT
It is BJP’s responsibility to elect Shiv Sena candidates, Sanjay Shirsat’s statement
भाजपने शिवसेनेच्या मतदारसंघातही जोरदार तयारी सुरू केलीय. त्यामुळेच शिवसेनेत अस्वस्थता पसरल्याची चर्चा असतानाच भाजपचा नवाच प्लॅन समोर आलाय. खुद्द शिवसेनेचे प्रवक्ते, आमदार संजय शिरसाट यांनी हा प्लॅन सांगितला. एवढंच नाही, तर शिरसाटांनी शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून आणणं ही भाजपची जबाबदारी असल्याचंही सांगितलं. भाजपचं मिशन लोकसभा काय, संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले आणि त्याचा अर्थ काय हेच आपण या व्हिडिओत बघणार आहोत.
It is BJP's responsibility to elect Shiv Sena candidates, Sanjay Shirsat's statement