Mumbai Corona News Update: शहरातल्या कोरोना मृत्यूबद्दल ही माहिती आली समोर

Mumbai Corona News Update: शहरातल्या कोरोना मृत्यूबद्दल ही माहिती आली समोर

मुंबई तक मुंबई शहरातली वाढणारी कोरोना रुग्णसंख्या दोन दिवसांपासून घटत होती. त्यामुळे महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्णसंख्या असतानाही मुंबईकरांनी सुटकेचा श्वास घेतला. पण अवघ्या एका दिवसात कोरोना रुग्णांची संख्या पून्हा वाढली. आता तर फेब्रुवारी 2021 ते जानेवारी 2022 दरम्यान झालेल्या कोरोनाबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in