Nitesh Narayan Rane यांना एका दिवसात दोन झटके, नेमकं काय घडलं?

सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने संध्याकाळी भाजप आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. गेल्या चार दिवसांपासून राणे नॉट रिचेबल आहेत.

भाजप आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टानं फेटाळून लावला. त्यामुळे नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार असतानाच आता त्यांना आणखी एक धक्का बसलाय. सहकार विभागाने राणेंवर कारवाई केलीय. जिल्हा बँकेसाठी गुरुवारी मतदान होत असतानाच ही कारवाई समोर आलीय. या कारवाईनं राणेंच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीत. सहकार विभागानं नेमकी काय कारवाई झाली आणि त्याचा राणेंना काय धक्का बसला, तेच आपण या व्हिडिओत बघूया.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in