राज ठाकरेंच्या भाषणाला देवेंद्र फडणवीसांमुळे उशीर झाला?

राज ठाकरेंच्या भाषणाला देवेंद्र फडणवीसांमुळे उशीर झाला, असा टोला काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी लगावला आहे.
राज ठाकरेंच्या भाषणाला देवेंद्र फडणवीसांमुळे उशीर झाला?
Raj Thackeray AurangabadRaj Thackeray Aurangabad

राज ठाकरे यांच्या औरंगाबाद यांच्या सभेला दिलेल्या वेळेपेक्षा उशीर झाला. या उशीराचं कारण भाजपची सोमय्या मैदानावरील सभा असल्याचं काँग्रेसच्या नेत्यांनी म्हटलं आहे,

Related Stories

No stories found.