Rajesh Tope On Maharashtra Lockdown: दोन दिवसांत महाराष्ट्रात लॉकडाऊन लागणार?

महाराष्ट्रात कोरोनाचे रूग्ण वाढले आहेत. मंगळवारी दिवसभरात दोन हजारांपेक्षा जास्त रूग्ण आढळले आहेत. त्यातले 1377 रूग्ण एकट्या मुंबईत आढळले आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाचे रूग्ण वाढले आहेत. मंगळवारी दिवसभरात दोन हजारांपेक्षा जास्त रूग्ण आढळले आहेत. त्यातले 1377 रूग्ण एकट्या मुंबईत आढळले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्यात कठोर निर्बंध लागणार का? याबद्दल चर्चांना उधाण आलंय. याच पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी वाढत्या कोरोना रूग्णांबाबत टोपेंनी चिंता व्यक्त केली. महाराष्ट्रात लॉकडाऊन लावण्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी काय चर्चा झाली? लॉकडाऊनबद्दल राजेश टोपे काय म्हणाले?

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in