परमबीर सिंग यांनी अजमल कसाबचा फोन गायब केला होता, निवृत्त पोलिस शमशेर पठाण यांचा आरोप

परमबीर सिंग यांनी अजमल कसाबचा फोन गायब केला होता, निवृत्त पोलिस शमशेर पठाण यांचा आरोप
मुंबई तक

मुंबई तक फरार घोषित झालेलेल्या परमबीर सिंग यांच्यावर सध्या ६ गुन्हे दाखल झाले आहेत. या गुन्ह्यांचा तपास सुरू असतानाच निवृत्त पोलिस अधिकारी शमशेर पठाण यांनी परमबीर यांच्यावर 26/11 च्या हल्ल्यातील दहशतवाद्यांना मदत केल्याचा गंभीर आरोप केला आहे. या गंभीर आरोपामुळे परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in