उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची ममता बॅनर्जी भेट घेणार आणि इतर 4 बातम्या

उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची  ममता बॅनर्जी भेट घेणार  आणि इतर 4 बातम्या
मुंबई तक

मुंबई तक एसटी संपात फुट आणि संपाचा तिढा वाढला. पगारवाढ मिळाल्यानंतरही संप मिटला नाही. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. 3 कृषी कायदे रद्द करण्यासाठी केंद्र सरकारने उचललं पहिलं पाऊल. ममता बॅनर्जी मुंबईत येणार शरद पवार आणि उद्धधव ठाकरे यांची भेट घेणार. नवाब मलिकाविरोधात ज्ञानदेव वानखेडे मुंबई हायकोर्टात. खंडपीठाच्या निर्णयाला देणार आव्हान. अशा 5 ट्रेंडिंग बातम्या एकत्र.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in