Sushma Andhare यांनी बीड सभेत अजित पवारांचा व्हिडिओ का लावला?| Amol Mitkari | Uddhav Thackeray | NCP

मुंबई तक

Sushma Andhare vs Amol Mitkari ajit pawar Uddhav Thackeray | NCP

Video Thumbnail

ADVERTISEMENT

Sushma Andhare vs Amol Mitkari ajit pawar Uddhav Thackeray | NCP

social share
google news

सुषमा अंधारे महाप्रबोधन सभेतल्या गर्दीवरून भाजप आणि शिंदे गटाच्या निशाण्यावर आल्यात. त्याचवेळी आता महाविकास आघाडीतल्या आमदारानेही अंधारेंनी लावलेल्या व्हिडिओवरून जोरदार हल्ला चढवलाय. अमोल मिटकरींनी अंधारेंची खिल्ली उडवली. एवढंच नाही, तर थेट उद्धव ठाकरेंकडे तक्रारही केलीय. अंधारेंनी महाप्रबोधन सभेत राज ठाकरे स्टाईलमध्ये व्हिडिओ लाईव भाजप, शिंदे गटावर हल्ला चढवला. पण त्यावरून मिटकरींनी अंधारेवर हल्ला चढवलाय. नेमका काय व्हिडिओ लावला आणि त्यावरून मिटकरी का भडकले तेच आपण या व्हिडिओत बघणार आहोत.

Sushma Andhare vs Amol Mitkari ajit pawar Uddhav Thackeray | NCP

    follow whatsapp