साताऱ्यात दोन राजेंमधला वाद पेटला!

सातारा नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप नेत्यांमध्येच वाद सुरू झालाय. उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यातला वाद उफाळून वर आलाय.

सातारा नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप नेत्यांमध्येच वाद सुरू झालाय. उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यातला वाद उफाळून वर आलाय. खासदार उदयनराजे भोसले यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात उदयनराजे स्कुटर चालवताना दिसतात. याच व्हिडिओवरून शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंवर टीका केलीय. ५ वर्ष नगरपालिकेत नीट काम केलं असतं पोस्टरबाजी करण्याची गरज नसती, असं शिवेंद्रराजे म्हणाले. याच टीकेला उदयनराजे भोसले यांनी प्रतापगड दौऱ्यावर प्रत्युत्तर दिलंय.

Related Stories

No stories found.