कौल गोव्याचा 2022: Goa Assemebly Election: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ख्रिश्चन आमदार भाजपला का देतायत सोडचिठ्ठी?

कौल गोव्याचा 2022: Goa Assemebly Election:  विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ख्रिश्चन आमदार भाजपला का देतायत सोडचिठ्ठी?
मुंबई तक

मुंबई तक गोवा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला काही मोठे धक्के बसलेत. भाजपचे गोव्यातील मोठे चेहरे पक्ष सोडून जात आहेत. मुंबई तक आपल्यासाठी गोवा निवडणुकीची रणधुमाळी, कौल गोव्याचा २०२२ या विशेष कार्यक्रमात आपल्यासाठी घेऊन येणार आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in