अपक्षांनी भाजपला पाठिंबा का दिला?, अनिल बोंडेंनी स्पष्ट केलं भाजपचं राज्यसभेतील गणित

अनिल बोंडेंचा संजय राऊतांना सल्ला, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सांगितली कमजोरी, अपक्षांनी भाजपला पाठिंबा का दिला? याचंही दिलं उत्तर
अपक्षांनी भाजपला पाठिंबा का दिला?, अनिल बोंडेंनी स्पष्ट केलं भाजपचं राज्यसभेतील गणित
anil bonde mumbai takAnil Bonde win in rajyasabha

भाजपचे नवनिर्वाचित खासदार अनिल बोंडे यांनी 'मुंबई तक'शी संवाद साधला. यावेळी संजय राऊत, शिवसेना नेते आणि मुख्यमंत्र्यांचं नेमकं राज्यसभा निवडणुकीत काय चुकलं, हे बोंडे यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in