<p>नवनीत राणा यांचा MRI करतानाचा एक फोटो मोठा व्हायरल झाल्यानंतर शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले होते. त्या फोटोबद्दल लिलावती रुग्णालयात तक्रार करण्यासाठी किशोरी पेडणेकर, मनिषा कायंदे आणि इतर शिवसैनिक पोहचले होते.</p>