Navneet Mandhani : मुंबई तक बैठक नुकतीच पार पडली होती. याच बैठकीत अंकशास्त्रज्ञ नवनीत मानधनी यांनी बैठकीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून मुलाखत दिली होती. या मुलाखतीत आगामी तरुण मुख्यमंत्री, तसेच मंत्र्यांच्या स्वाक्षरीवरून त्यांचे गुण आणि स्वभावाबाबत सांगितलं. तसेच त्यांनी मूलांकावरून त्यांचा स्वभाव, कौशल्य लाभ, तोटा आणि त्यांच्या शत्रूत्वाबाबतची माहिती दिली. त्यानंतर आता नवनीत मानधनी यांनी मूलांक 1 ते 9 बाबतची माहिती दिली. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मूलांक आठ असून अंकशास्त्रांनी त्याबाबतची माहिती दिलीय.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : राहुल गांधींच्या घराबाहेर जबरदस्त ड्रामा, आता पोलिसांनी नेमकं केलं तरी काय?
मूलांक सहा
मूलांक सहाबाबत नवनीत मानधानी यांनी सांगितलं, त्यांचा ऑरा एकूणच चांगला असतो. या मूलांकाचे लोक वयाने कमी दिसतात, त्यांच्याकडून जर काम करून घ्यायचं असेल तर ते तुमच्यासाठी काहीही करू शकतील.
मूलांक सात
नंतर त्यांनी मूलांक सातबाबत सांगितलं की, या मूलांकाचे लोक हे अधिक अध्यात्मिक असतात. त्याच्याकडे एखादी गोष्ट ही अडीच वर्षांहून अधिककाळ टिकत नाही. आयटीचे लोक हे अधिक जॉब बदलणारी असतात, त्यांचा मूलांक हा सात असतो. याचा योग्य जोडीदार मूलांक दोन आहे. हे लोक संसारातून बाहेर पडतात.
मूलांक आठ
मूलांक आठ हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आहे, असं अकंशास्रज्ञ मानधानी यांनी सांगितलं हे लोक अठरा अठरा तास काम करतात. जगातील प्रामाणिक लोक हे नंबर आठची असतात. यांना खरे बोलणारे लोक आवडतात. आठ मूलांक असणारी व्यक्ती जेव्हा बेईमान होतो तेव्हा तो रस्त्यावर येतो.
हे ही वाचा : मुंबईत पोलिसांच्या व्हॅनमध्ये विद्यार्थी, तरूणानं बाहेरून कडी खोलली; Video व्हायरल
मूलांक नऊ
मूलांक नऊ हे शांत असताता, पण लोकांच्यादृष्टीने ते रागीट असतात. करणासारखे त्यांचे हृदय असते. या मूलांकाचा शत्रू चार आहे. याचे मूलांक एकशी चांगले जमते.
ADVERTISEMENT












