Gold Rate Today : मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आज 7 ऑगस्ट 2025 रोजी सोनं पुन्हा महागल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, आज कालच्या तुलनेत 10 ग्रॅम सोन्याचे दर 100 रुपयांनी वाढले आहेत. रक्षाबंधनच्या आधी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.
ADVERTISEMENT
देशाची राजधानी दिल्ली, उत्तरप्रदेश, राजस्थान, बिहारसारख्या राज्यात 24 कॅरेट सोन्याचे दर 102400 रुपयांवर पोहोचले आहेत. तसच देशातील मोठ्या राज्यांमध्ये 1 किलोग्रॅम चांदीचे दर 116100रुपयांवर पोहोचले आहेत. कालच्या तुलनेत आज चांदीच्या भावात 1000 रुपयांनी वाढ झाली आहे. अशातच महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर काय आहेत? जाणून घ्या सविस्तर माहिती.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर
मुंबई
मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 102550 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 94000 रुपये झाले आहेत.
पुणे
पुण्यातही आज 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 102550 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 94000 रुपये झाले आहेत.
नाशिक
नाशिकमध्ये आज 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 102580 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 94030 रुपये झाले आहेत.
हे ही वाचा >> राहुल गांधींनी दाखवली 'ती' मतदार यादी, पुरावे अन्... Voter list मध्ये नेमकी काय गडबड? समजून घ्या क्रोनोलॉजी
जळगाव
जळगावमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 102550 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 94000 रुपये झाले आहेत.
छत्रपती संभाजी नगर
छत्रपती संभाजी नगरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 102550 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 94000 रुपये झाले आहेत.
सोलापूर
सोलापूरमध्येही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 102550 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 94000 रुपये झाले आहेत.
हे ही वाचा >> "भाजप आणि निवडणूक आयोगाने मिळून मतं चोरली, महाराष्ट्रात तर..", महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत राहुल गांधींचा मोठा गौप्यस्फोट
कोल्हापूर
कोल्हापूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 102550 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 94000 रुपये झाले आहेत.
नागपूर
नागपूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 102550 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 94000 रुपये झाले आहेत.
ADVERTISEMENT
