पुण्यात चाललंय तरी काय? तरुणाने 80 वर्षीय आईवर दारूच्या नशेत 'त्या' एका कारणावरून केले वार, धक्कादायक प्रकरण समोर

pune crime पुणे शहर हे गुन्हेगारीचं हॉट्सस्पॉट बनलं आहे का? असा प्रश्न उपस्थित होताना दिसतो. शनिवार पेठेत अविनाश पांडुरंग साप्ते (वय 65) या व्यक्तीने कौटुंबिक वादातून आपली आई कुसुम साप्ते (वय 80) आणि भाच्यावर चाकूने सपावर साप करत खून केला.

pune crime

pune crime

मुंबई तक

09 Sep 2025 (अपडेटेड: 09 Sep 2025, 01:02 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

आयुष कोमकरच्या खूनाने पुणे हादरलं

point

पुणे शहर हे गुन्हेगारीचं हॉट्सस्पॉट बनलं

point

याच पुण्यात लेकाने आईची हत्या केली

point

कारण आलं समोर

pune crime : आयुष कोमकरच्या खूनाने पुणे हादरून गेले आहे. अशातच आता पुणे शहर हे गुन्हेगारीचं हॉट्सस्पॉट बनलं आहे का? असा प्रश्न उपस्थित होताना दिसतो. गणपती विसर्जन मिरवणूक सुरू असताना, शनिवार पेठेत अविनाश पांडुरंग साप्ते (वय 65) या व्यक्तीने कौटुंबिक वादातून आपली आई कुसुम साप्ते (वय 80) आणि भाच्यावर चाकूने सपावर साप करत खून केला. ही घटना पुण्यातील विश्राम बागेतील आहे. यानंतर आरोपी जखमी झालेल्या आईला रुग्णालयात पाठवण्यात आले.

हे वाचलं का?

हे ही वाचा : ठाण्यात एकाच कुटुंबातील सदस्यांनी चिकनसह, अंडी आणि वडापाव खाल्ले, पाचही जणांच्या प्रकृतीत बिघाड, नंतर तीन वर्षांच्या मुलीचा मृत्यू

या हल्ल्यात त्याची आई कुसुम साप्ते आणि भाचा आशिष अशोक समेळ (वय 45) जखमी झाले. या प्रकरणी आशिष समेळ यांनी विश्राम बाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

नेमकं काय घडलं? 

ही घटना शनिवारी रात्री दहा वाजल्याच्या सुमारास मेहुणपुरा येथील अंकुश सोसायटीत घडली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अविनाश, आई कुसुम, भाचा आविनाश आणि आरोपी मुलगा आशिष एकाच सोसायटीत राहतात. मुलाने आपल्या आईला आणि भाच्याला संपवण्याचं ठोस कारण समोर आलं. कौटुंबिक मालमत्तेतून हा वाद झाला आणि नंतर लेकानेच आईला आणि भाच्याला संपवलं.

हे ही वाचा : Mumbai Crime : विवाहानंतर नवरा पत्नीला लॉजवर न्यायचा, नंतर तिला जबरदस्ती गर्भपाताच्या गोळ्या द्यायचा अन् सोनं नाणं सर्वच...

आईच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर वार 

 

जेव्हा ही घटना घडली होती, त्याच दिवशी रात्री अविनाश दारू पिऊन घरी आला असता, त्याने वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर तो वाद विकोपाला गेला आणि त्याने आईच्या चेहऱ्यारवर आणि डोक्यावर वार केले. तेव्हा आजीला वाचवण्यासाठी भाचा आशिष समेळ त्या ठिकाणी पोहोचला असता, अविनाशने त्याच्यावरही चाकूने हल्ला करत खून केला. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत अविनाशला अटक करण्यात आली.

 

    follow whatsapp