नको त्या पोजिशनमध्ये शारीरिक संबंध करत होती.. मुलीनं पाहिलं अन् जोरात ओरडली! नंतर झालं मोठं कांड

Extra Marital Affair Shocking News :  उत्तरप्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एक खळबळजनक घटना घडली. येथील एका पत्नीने तिच्या प्रियकरासोबत राहण्यासाठी पतीचा काटा काढण्याचा कट रचला.

Extra Marital Affair Shocking News

Extra Marital Affair Shocking News

मुंबई तक

17 Jul 2025 (अपडेटेड: 18 Jul 2025, 01:11 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

रोशनीने तिच्या मुलीला का मारलं?

point

पती शाहरुखवर लावले आरोप

point

पोलिसांनी काय म्हटलंय?

Extra Marital Affair Shocking News :  उत्तरप्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एक खळबळजनक घटना घडली. येथील एका पत्नीने तिच्या प्रियकरासोबत राहण्यासाठी पतीचा काटा काढण्याचा कट रचला. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी रोशनीने तिच्याच पाच वर्षांच्या मुलीची हत्या केली आणि पती शाहरूखवर आरोप लावले. या हत्याप्रकरणात रोशनीचा प्रियकर उदितचाही सहभाग होता. शाहरुख आणि उदित यांच्यात 8 वर्ष जुनी मैत्री होती.

हे वाचलं का?

रोशनीने तिच्या मुलीला का मारलं?

तपासादरम्यान, दोन्ही आरोपींनी कुबल केलं की, त्यांनी मुलीच्या पोटावर पाय ठेवला आणि पुन्हा तोंडावर रुमाल ठेवून तिचा गळा दाबला. त्यानंतर मुलीच्या नाकातून रक्त सुरु झालं आणि तिचा मृत्यू झाला. रोशनीची मुलगी सायनाने तिची आई आणि प्रियकर उदितला संबंध करताना पाहिलं होतं. मुलीची हत्या केल्यानंतर रोशनी आणि उदितने मृतदेह बाजूला ठेवून पुन्हा शारीरिक संबंध केले. व्यसन केलं आणि जेवण करून झोपले. 

हे ही वाचा >> VIDEO: विधानसभेच्या लॉबीत तुफान हाणामारी, पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांची कपडे फाटेपर्यंत मारामारी!

पती शाहरुखवर लावले आरोप

लखनऊच्या लालबागच्या खंदारी बाजारात असलेल्या एका अपार्टमेंटमध्ये ही संतापजनक घटना घडली. रोशनीने मुलीच्या हत्येचा आरोप शाहरुखवर लावला आणि पोलिसांना फोन केला. तिने सांगितलं की पती चौथ्या मजल्यावर आला आणि मुलीला मारलं. तपासात समोर आलं की, शाहरुखचा अपघात झाला होता आणि त्याच्या पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला चालायल अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे तो चार मजले चढू शकत नव्हता आणि भींत ओलांडून पळूही शकत नव्हता. 

हे ही वाचा >> मुंबईची खबर: मध्य रेल्वेकडून 'गणपती स्पेशल ट्रेन'ची घोषणा! मात्र काही तासांतच प्रवाशांना मोठा धक्का...

पोलिसांनी काय म्हटलंय?

या संपूर्ण प्रकरणाबाबत डीसीपी विश्वजीत श्रीवास्तव यांनी म्हटलं की, मुलीला मारून आणि पतीला जेलमध्ये पाठवून रोशनी आणि उदितला एकत्रित राहायचं होतं. दोघेही काही महिन्यांपासून मुलीच्या हत्येचा कट रचत होते. त्यानंतर रविवारी रात्री उदित रोशनीच्या फ्लॅटवर आला. तो त्याच्यासोबत अंमली पदार्थ, सिगारेट आणि जेवण घेऊन आला होता. दोघांनीही रात्री आधी दारू आणि सिगारेट प्यायलं. त्यानंतर सायनाची हत्या केली. त्यानंतर दोघेही रुममध्ये झोपले आणि पोलिसांना फोन करून सांगितलं की, पतीनेच तिच्या मुलीची हत्या केली.

    follow whatsapp