पती जायचा रिक्षा चालवायला..त्यानंतर दीर बेडरूममध्ये घुसायचा अन्.. एक दिवस वहिनीने केलं मोठं कांड!

Extra Marital Affair Shocking Viral News : वासनेच्या आहारी जाऊन काही माणसांना नात्यांचीही ओळख राहत नाही. गेल्या काही दिवसांपासून नात्याला काळीमा फासणाऱ्या घटना समोर आल्या आहेत.

Extra Marital Affair Viral News

Extra Marital Affair Viral News

मुंबई तक

01 Aug 2025 (अपडेटेड: 02 Aug 2025, 09:14 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

20 वर्षांचं नातं तोडून पत्नी गेली दीरासोबत पळून

point

घरातील पैसे अन् दागिनेही केले लंपास

point

पतीने थेट पोली स्टेशन गाठलं अन् सगळंच सांगितलं

Extra Marital Affair Shocking Viral News : वासनेच्या आहारी जाऊन काही माणसांना नात्यांचीही ओळख राहत नाही. गेल्या काही दिवसांपासून नात्याला काळीमा फासणाऱ्या घटना समोर आल्या आहेत. बिहारच्या मुजफ्फरपूरमध्येही असाच काहीसा प्रकार घडला आहे. दोन मुलं असलेल्या एका महिलेनं 20 वर्षांचा लग्नाचं नातं तोडलं आहे. पतीला धोका देऊन ती 19 वर्षांच्या लहान दीरासोबत पळून गेली. तिने घरातील रोख रक्कम आणि पैसेही सोबत नेले. पतीला जेव्हा पत्नीच्या कारनाम्याबाबत कळलं तेव्हा त्याच्या पायाखालची वाळूच सरकली. त्यानंतर पतीने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली.

हे वाचलं का?

पोलिसांनी आरोपी महिला आणि तिच्या दीराविरोधात गुन्हा दाखल केला. पोलीस दोघांचाही शोध घेत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे याआधीही महिला तिच्या दीरासोबत पळून गेली होती. पण कुटुंबियांनी समजावल्यानंतर ती परतली होती. यावेळी ती पुन्हा पळून गेली आणि संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला.

हे ही वाचा >> 'माझ्या मुलीसोबत अश्लील...', 2976 व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्या, बड्या राजकीय नेत्यावर लैंगिक शोषणाचे आरोप!

ही धक्कादायक घटना मनियारी पोलीस ठाणे परिसरातील एका गावात घडली. पतीने पोलिसांना सांगितलं की, आमच्या लग्नाला 20 वर्ष झाले आहेत. आम्हाला दोन तरुण मुलं आहेत. मी दिवसभर रिक्षा चालवतो आणि कुटुंबाचं उदरनिर्वाह करतो. मी एवढी मेहनत यासाठी करतो की, माझ्या कुटुंबाला कोणती अडचण येऊ नये. याचदरम्यान पत्नी घरी दीराला बोलवून चाळे करते. दोघेहे प्रेमात इतके वेडेपिसे झाले की, गाव सोडून पळून गेले.

19 वर्षांच्या दीरासोबत पत्नी गेली पळून

पतीचं म्हणणं आहे की, त्याच्या पत्नीने घरात असलेली कॅश आणि दागिनेही लंपास केले. पतीने म्हटलं की, त्याचा भाऊ घरी यायचा आणि तो म्हणायचा, वहिनीला पळवून नेईन. माझ्या पाठीमागे यांचे प्रेमसंबंध सुरु होते, याचा अंदाजा कोणालाही नव्हता.
पीडित व्यक्तीने म्हटलं की, त्याच्या एका मुलाच्या लग्नाबाबत चर्चा सुरू होती. पण याचदरम्यान पत्नी माहेरी निघून गेली. तिथूनच ती फरार झाली. याआधीही दोघे पळून गेले होते. पण कुटुंबियांनी समजावल्यानंतर ती परत आली होती. यावेळी घरातील सोनं आणि रोख रक्कमही सोबत नेली. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. 

हे ही वाचा >> मानवी हाडं, लाल ब्लाउजचा तुकडा आणि ATM कार्ड... मास्क मॅनने सांगितलं शेकडो मृतदेहांचं 'ते' रहस्य!

    follow whatsapp