Today Gold Rate : काय सांगता! सोनं झालं प्रचंड स्वस्त; तुमच्या शहरातील भाव वाचून खुश व्हाल

Today Gold Rate : इराण-इस्त्रायलचं युद्ध सुरु असतानाच मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात उलथापालथ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. देशभरात सोन्याच्या किंमतीत या आठवड्यात किरकोळ घट झाल्याचं समोर आलं आहे.

सोन्याचा दर

सोन्याचा दर

मुंबई तक

• 03:07 PM • 22 Jun 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

सोन्या-चांदीच्या दरात किती रुपयांनी झाली वाढ?

point

22 आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर काय?

point

मुंबईत आज 1 तोळा सोन्याचा भाव काय?

Today Gold Rate : इराण-इस्त्रायलचं युद्ध सुरु असतानाच मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात उलथापालथ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. देशभरात सोन्याच्या किंमतीत या आठवड्यात किरकोळ घट झाल्याचं समोर आलं आहे. मागील एका आठवड्या दरम्यान 24 कॅरेट सोन्याच्या दरात थोडीफार घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, आज 22 जून 2025 रोजी 24 कॅरेट सोनं 930 रुपयांनी स्वस्त झालं आहे.

हे वाचलं का?

तर 22 कॅरेट गोल्डची किंमत 850 रुपयांनी कमी झाली आहे. देशातील सर्व शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत एक लाख रुपयांच्या पार गेली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 92 हजारांच्या पुढे गेले आहेत. राजधानी दिल्लीत आज 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 100900 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट गोल्डची किंमत 92500 रुपये झाली आहे. तसच आज चांदीचे प्रति किलोग्रॅमचे दर 110000 रुपयांवर पोहोचले आहेत. अशातच महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर काय आहेत? याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती..

मुंबई 

मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 100750 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याचे भाव 92350 रुपये झाले आहेत.

पुणे

पुण्यात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 100750 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याचे भाव 92350 रुपये झाले आहेत.

नाशिक

नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 100780 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याचे भाव 92380 रुपये झाले आहेत.

हे ही वाचा >> दुकानाजवळ लघवी केली म्हणून वाद, मटन कापण्याच्या सुऱ्याने भोसकून हत्या, संभाजीनगरमधील घटना काय?

जळगाव

जळगावमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 100750 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याचे भाव 92350 रुपये झाले आहेत.

छत्रपती संभाजी नगर

छत्रपती संभाजी नगरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 100750 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याचे भाव 92350 रुपये झाले आहेत.

सोलापूर

सोलापूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 100750 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याचे भाव 92350 रुपये झाले आहेत.

हे ही वाचा >> पैसा-पाणी : AI मुळे तुमची नोकरी जाणार? काय सांगतेय जगभरातली परिस्थिती?

कोल्हापूर 

कोल्हापूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 100750 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याचे भाव 92350 रुपये झाले आहेत.

नागपूर

नागपूरमध्येही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 100750 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याचे भाव 92350 रुपये झाले आहेत.

    follow whatsapp