Verginity Test : प्रत्येक देश हा विविध परंपरेनं नटलेला असतो. संस्कृती परंपरा ही प्रत्येक देशाची विभिन्न असते. मग तिथलं विवाह कार्य असो वा निधनाचे कार्य असो. आपण आतापर्यंत वधूच्य वर्जिनिटी चाचणीबाबत अनेकदा ऐकलं असेलच. आजही उत्तर प्रदेश आणि बिहारसारख्या राज्यांमध्ये ही प्रथा आहे. मात्र, मुलाची वर्जिनिटी तपासली जात नाही. पण युगांडातील बन्यकंले समाजात मुलाची वर्जिनिटी तपासली जाते.
हेही वाचा : बकऱ्या चारणाऱ्या आजोबासोबत न्यूड होऊ अश्लील चाळे करणाऱ्या इंजिनिअर तरुणीची आता खरी कहाणी आली समोर!
ADVERTISEMENT
पश्चिम युगांडातील काही भागांमध्ये वास्तव्यास असणारी बान्यंकले ही एक भटकी जमात आहे. या जमातीत एक अनोखी परंपरा आहे. त्या परंपरेची आजही चर्चा सुरू आहे. नैऋत्य भागामध्ये असणाऱ्या युगांडाच्या बान्यंकले समुदाय हा पेहराव, विवाह परंपरेसाठी ओळखला जातो. या समुदायात विवाहापूर्वी वधूची मावशी ही नवऱ्या मुलाची वर्जिनिटी तपासते. हे ऐकल्यानंतर विचित्र वाटत असेल ना? हे सामान्य व्यक्तीला विचित्र वाटत असलं तरीही हे त्यांना अतिसामान्य आहे.
काकीला नवऱ्याची तपासावी लागते वर्जिनिटी
बान्यंकले समाजात वधूच्या काकीला तिच्या होणाऱ्या चुलत जावयाची वर्जिनिटी तपासावी लागते. वर्जिनिटी तपासण्यासाठी काकीलाच वरासोबत संबंध ठेवावे लागतात. बन्यंकले समुदायात विशेष बहिमा समुदायामध्ये विवाह होण्याआधी वधूच्या मावशीला नवऱ्या मुलासोबत शरीरसंबंध ठेवावे लागतात. तसेच मावशीला आपली नवरी मुलगी कुमारी आहे की नाही हे पहावं लागतं.
विवाहच्या दिवशी जेवणाचा बेत ठरवला जातो. यानंतर, वराच्या घरी विवाहाच कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. अशातच, काकीकडून ही चाचणी करण्यात येते. ज्यात दोघांची वर्जिनिटी तपासली जाते. जर वधूची वर्जिनिटी लॉस झाली असल्यास सर्व समाज तिच्यावर बहिष्कार टाकतो. अनेकदा मृत्युदंडासारखी शिक्षा दिली जाते.
या समाजात मुलगी आट किंवा नऊ वर्षांची झाल्यानंतर मुलीला विवाहासाठी तयार केलं जातं. दरम्यान, कोणत्याही मुलीला विवाहापूर्वी शारीरिकसंबंध ठेवण्यासाठी विरोध केला जातो. जर मुलीने विवाहपूर्वी संबंध ठेवले असल्यास तिच्यावर समाज बहिष्कार टाकतो.
हेही वाचा : 10 अल्पवयीन मुली गर्भवती, महाराष्ट्राला हादरवून टाकणारं बीडमधील नेमकं प्रकरण काय?
जाडजूड महिला अधिक आकर्षित मानल्या जातात
या व्यतिरिकत, बान्यंकले या समदायात ज्या तरुणी किंवा महिला या आकाराने सडपातळ असतात, अशांना आकर्षित मानले जात नाहीत. मात्र, ज्या महिला आकारने जाडजूड असतात अशा तरुणींना, महिला त्यांच्या दृष्टिकोनातून आकर्षित असतात. यासाठी सडपातळ असणाऱ्या तरुणींच्या आहारात दुध, मांसाहारीसारखे पदार्थ आहारता दिले जातात. ज्यामुळे त्यांच्या तब्येतीत वाढ होऊन त्या आकर्षित दिसतील, असा त्यांचा समज आहे.
ADVERTISEMENT
