प्रेयसीने शारीरिक संबंधाला दिला नकार, बॉयफ्रेंडची सटकली अन्...

Crime News : उत्तरप्रदेशातील अग्रामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. तरुणाने आपल्याच प्रेयसीचा गळा दाबून हत्या केली. या घटनेनं आता आग्रा हादरून गेला आहे.

बॉयफ्रेंडने केली प्रेयसीची हत्या (प्रातिनिधिक फोटो, सौजन्य: Grok)

बॉयफ्रेंडने केली प्रेयसीची हत्या (प्रातिनिधिक फोटो, सौजन्य: Grok)

मुंबई तक

03 Jul 2025 (अपडेटेड: 03 Jul 2025, 01:52 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

उत्तरप्रदेशातील अग्रामध्ये धक्कादायक घटना

point

तरुणाने आपल्याच प्रेयसीचा गळा दाबून केली हत्या

Crime News : उत्तरप्रदेशातील आग्रामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. तरुणाने आपल्याच प्रेयसीचा गळा दाबून हत्या केली. या घटनेनं आता आग्रा हादरून गेला आहे. प्रियकराचे नाव अजय असे होते. अजयने हे पाऊल का उचललं असेल? असा प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे. या हत्येमागची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

हेही वाचा : 'दीर आणि मेव्हण्यासोबत माझे संबंध...', महिलेच्या अनैतिक संबंधांची कहाणी ऐकून तुम्हीही चक्रावून जाल!

हे वाचलं का?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजयची संबंधित तरुणीशी मैत्री होती. त्यानंतर त्यांची मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर हे नात्यात झाले. अजय हा इमारत बांधकाम क्षेत्रात कंत्राटदार म्हणून कार्यरत होता. त्याने आपल्या प्रेयसीकडे शरीरसुखाची मागणी केली. मात्र, प्रेयसीने नकार दिल्याने अजयला राग अननावर झाला आणि त्याने टोकाचं पाऊल उचललं. अजयने एका ओढणीने आपल्या प्रेयसीचा गळा दाबला आणि तिला एका छतावर फेकून दिले. या घटनेच्या तपासादरम्यान, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. 

हेही वाचा : छ. संभाजीनगर: महिला किर्तनकाराला दगडाने ठेचून मारणारे नराधम सापडले, 'या' एका गोष्टीसाठी केलेली हत्या

पोलिस या घटनेचा तपास करत असताना अजयचं नाव समोर आलं. अजयने केलेल्या या कृत्याची त्यानं कबुली दिली आहे. या तपासादरम्यान पोलिसांनी हत्येत वापरण्यात आलेली ओढली जप्त केली आहे. दरम्यान, आता अजयला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. गेल्या काही वर्षभरात अशा अनेक घटना घडताना दिसतात. या घटनेनं आग्रा येथे मोठी खळबळ माजली आहे. 

    follow whatsapp