परपुरूषासोबत पत्नी हॉटेलमध्ये नग्न अवस्थेत, नवरा पोहोचताच प्रियकराने...

Crime News : एका पतीने आपल्याच पत्नीला तिच्या प्रियकरासह हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडाल्याची माहिती समोर आली आहे.

crime news

crime news

मुंबई तक

25 Jul 2025 (अपडेटेड: 26 Jul 2025, 08:04 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

हॉटेलमध्ये पत्नीच होती परपुरूषासोबत नग्न अवस्थेत

point

कुटुंबाला पाहताच प्रियकर भररस्त्यावर लागला धावू

point

नेमकं काय घडलं?

Crime News : उत्तर प्रदेशातील हापूरमध्ये विवाहबाह्य संबंधाचा एक धक्कादायक प्रकारण उघडकीस आलं आहे. एका पतीने आपल्याच पत्नीला तिच्या प्रियकरासह हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडाल्याची माहिती समोर आली आहे. पतीसह कुटुंबातील सदस्यांनी हॉटेलवर धाव घेतल्यानंतर हे प्रकरण आता उघडकीस आलं आहे. यावेळी पत्नी आणि तिचा प्रियकर हा नग्न अवस्थेत आढळल्याने पतीच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. 

हे वाचलं का?

हेही वाचा : धक्कादायक! दोन व्यक्तींच्या मदतीने सासूनेच जावयाला संपवले, एक लाख रुपये...नेमकं काय घडलं?

नेमकं काय घडलं हॉटेलमध्ये?

पती आणि त्याच्या कुटुंबाने शहरातील एका हॉटेलवर धाव घेतली होती. तेव्हा एक महिला तिच्या प्रियकरासोबत नग्न अवस्थेत बेडवर आढळली. त्यानंतर पतीसह त्याच्या कुटुंबातील सदस्यानी त्या व्यक्तीला मारहाण केली. त्यानंतर तो प्रियकर नग्न अवस्थेतच हॉटेलमधून बाहेर पडला आणि भररस्त्यावरून धावू लागला. रस्त्यावर नग्न अवस्थेत धावणाऱ्या तरुणचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, पत्नीने स्वत:ला हॉटेलमध्येच असणाऱ्या बाथरूममध्ये डांबून ठेवण्यात आलं. ही घटना हापूर जिल्ह्यातील सिम्भवोली पोलीस ठाणे परिसरात घडली आहे. 

घडलेल्या घटनेतून गुढमुक्तेश्वर कोतवाली परिसरातील चढ चौपाला येथील रहिवासी असणाऱ्या एका महिलेचा तिच्या पती आणि सासरच्या लोकांशी वाद झाला होता. महिलेनं तिच्या पत्नी आणि सासरच्या लोकांविरोधात एफआरआय दाखल केल्याचं सांगितलं. 

हेही वाचा : विकृतीचं टोक! अल्पवयीन मुलाला अश्लील व्हिडिओ दाखवले, नंतर कोंबडीचाच घेतला किस, मुंबईच्या घाटकोपरमध्ये काय घडलं?

पतीचा आपल्या पत्नीच्या वागण्यावर संशय बळावला होता, त्यानंतर गुरुवारी पती त्याच्या पत्नीचा पाठलाग करत एका हॉटेलात गेला असता, त्याला आलेला संशय खरा ठरला. संबंधित प्रकरणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरु असल्याचं सांगितलं आहे. 

    follow whatsapp