Crime News : एका सरकारी रुग्णालयात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोन नवजात बालकांचे मृतदेह उदरांनी चावून खाल्लेत आहेत. अशा घटनेनं रुग्णालयातील प्रशासनाने मंगळवारी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. ही घटना इंदूरमधील महाराजा यशवंत चिकित्सालय या सराकारी रुग्णालयातील असल्याची माहिती समोर आली आहे. रुग्णालयाच्या अधिकाऱ्याने संबंधित घटनेची माहिती दिली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : शरीरसंबंध ठेवण्यास बायकोचा नकार, नवऱ्यानं बायकोला पाहिलं परपुरुषासोबत, बायकोनंच...
लहान बाळाच्या डोक्यावर आणि खांद्याला उंदराचा चावा
इंदूरमधील सर्वात मोठ्या सरकारी रुग्णालयांपैकी महाराजा यशवंत रुग्णालयाची चर्चा होते. अशोक यादव यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं की, गेल्या 48 तासांत, नवजात बालकांची शस्त्रक्रिया केलेल्या संबंधित विभागाच्या अतिदक्षता विभागाने एका लहान बाळाच्या बोटांना उंदरांनी चावा घेतला, तर दुसऱ्या लहान बाळाच्या डोक्यावर आणि खांद्यावर चावा घेतला होता.
रुग्णालय प्रशासनाला धरलं जबाबदार
त्यानंतर ही दोन्ही लहान बाळं जन्मत: अशक्त होती, यापैकी मुलांना खरगोन जिल्ह्यात सोडण्यात आले होते आणि त्यानंतर उपचारासाठी महाराजा यशवंत रुग्णालयात पाठवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर ते म्हणाले की, या घडलेल्या घटनेच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे, यालाच जेणेकरून निष्काळजीपणा आणि चुकीला कोण जबाबदार आहे, याचा तपास करता येऊ शकतो.
हे ही वाचा : वहिनीला आवडायचा दीर, पतीला बंद केलं एका खोलीत, नंतर दीरासोबतच... भयंकर कांड
त्यानंतर ते म्हणाले की, रुग्णांच्या खिडक्यांना मजबूत लोखंडी जाळ्या बसवण्यात आल्या आहेत. तसेच रुग्णांसोबत आलेल्यांना बाहेरील पदार्थ आणू नये कारण, त्यामुळे उंदरांचे प्रमाण अधिक वाढण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
