14 वर्षीय मुलीचे तोंड अन् हात पाय बांधले, साथीदारांच्या डोळ्यादेखत नको तेच...; घटनास्थळ हादरले

crime news : अल्पवयीन मुलीसोबत अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे. मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला. अशातच पोलिसांनी आरोपीला अटक केली, सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला फसवून मक्याच्या शेतात नेल्याची माहिती आहे.

crime news

crime news

मुंबई तक

28 Apr 2026 (अपडेटेड: 28 Apr 2026, 03:37 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

निष्पाप मुलीवर लैंगिक अत्याचार 

point

पीडित महिला मक्याच्या शेतात आढळली

Crime News : बिहारच्या चंपारण जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीसोबत अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे.मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला. अशातच पोलिसांनी आरोपीला अटक केली, या प्रकरणातील आरोपीची ओळख संदीप कुमार अशी समोर आली. सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला फसवून मक्याच्या शेतात नेले. तिथे मुलाचे तोंड, हात आणि पाय बांधून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : बारामती : 13 वर्षीय मुलीवर 55 वर्षीय पुरुषाकडून लैंगिक अत्याचार, संशयित आरोपीनं पोलीस कोठडीत संपवली जीवनयात्रा

पीडित महिला मक्याच्या शेतात आढळली

आरोपी तरुणाचे दोन मित्रही पाळत ठेवून होते, कुटुंबीयांनी रात्रभर मुलीचा शोध घेतला. मंगळवारी सकाळी, पीडितेचा शोध घेणाऱ्या पथकाला महिला मक्याच्या शेतात आढळली. मुलीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कुटुंबीयांनी एसएचओंना कळवले. एसएचओ अमर कुमार यांनी सांगितलं की, अल्पवयीन मुलीच्या आईच्या अर्जाच्या आधारे एफआरआय दाखल करण्यात आला होता. 

संदीप कुमारला पोलिसांनी मंगळवारी सकाळी अटक करण्यात आली होती. एफआरआयमध्ये दाखल केलेल्या इतर दोन आरोपींचा पोलीस शोध घेऊ लागले. पोलिसांनी पीडितेला एसआय पार्वती देवीसोबत वैद्यकीय तपासणीसाठी जीएमसीएचमध्ये पाठवले होते. या घटनेनं गाव संतापून गेले होते. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली.

हे ही वाचा : जळगाव : लग्नकार्यासाठी गेलेल्या 60 वर्षीय व्यक्तीचा उष्माघाताने मृत्यू, एसटी वर्कशॉप जवळ सापडली बॉडी

निष्पाप मुलीवर लैंगिक अत्याचार 

दरम्यान, सहर्षा जिल्ह्यातील काशनगर पोलीस ठाणे परिसरातील एका गावात लाज आणणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ज्या ठिकाणी एका सात वर्षाच्या मुलीवर निर्घृणपणे हल्ला केला. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे आरोपीला पळून जाण्यापासून रोखले गेले आणि रात्री उशिरा अटक केली. या घटनेनं परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, आरोपीचे नाव ललित सदा असे नाव असून त्याला दोन मुले आहेत. प्रकरण लपवण्यासाठी तो मक्याच्या शेतात लपून बसला होता. मात्र, आरोपीच्या मुसक्या आवळल्यानंतर स्थानिकांनी संताप व्यक्त केली. या प्रकरणी त्याच्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.