Crime News : राजस्थानमधील जैसलमेर येथील तरुणीचे अनेक अश्लील व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. आता जैसलमेरची तरुणी थांबायचं नाव घेत नाही. तिचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचं शिक्षण घेऊनही तिनं असं का केलं असावं? असा अनेकांना प्रश्न उपस्थित होतो. तिच्या या कृत्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
ADVERTISEMENT
या तरुणीचं नाव स्मृती जैन असून ती उत्तर प्रदेशातील ललितपूर येथील मूळ रहिवासी आहे. तरुणीने हे काम करण्यापूर्वी एका आयटी कंपनीत काम केलं होतं. तिला चांगला पगारही होता. मात्र, नेमकं असं काय झालं की तिनं हे पाऊल उचललं? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हेही वाचा : Pune: दिवंगत पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीवर बलात्कार; पोलिसांनी FIR साठी लावले 21 दिवस
25 लाखांचं होतं पॅकेज
अश्लील व्हिडिओ बनवणारी तरुणी ज्या आयटी कंपनीत काम करत होती, तेव्हा तिला 25 लाखांचं पॅकेज होतं. वर्षाला 25 लाख कमावणाऱ्या तरुणीला कसलीही कमतरता भासत नव्हती. मग तरीही तिनं पॉर्न व्हिडिओज् बनवण्यास सुरुवात का केली? असा प्रश्न निर्माण होत आहे. एवढंच नसून ती सामान्य लोकांच्या जीवाशीही खेळते असं सांगण्यात येत आहे.
या प्रकरणात तिच्यासोबत तिचा साथीदार शानू कुमारचा समावेश होता. शानू हा बिहारमधील वैशाली येथील रहिवासी आहे. या प्रकरणाचा खोलवर तपास केला असता माहिती समोर आली की, शानू ही त्याच कंपनीत कार्यरत होता. शानू आणि स्मृती जैन हे दोघेही नातेसंबंधात आले. त्यानंतर ते दोघेही नोएडातील एका फ्लॅटमध्ये भाडेतत्वावर राहू लागले. ते अनेक अज्ञात निर्जनस्थळी जाऊन अनेकांसोबत पॉर्न व्हिडिओ शूट करायचे.
कंपनीत मिळणारा पगार दोघांनाही फार कमी वाटू लागला होता. त्यांची आर्थिक अपेक्षा अधिक वाढल्याने त्यांनी हे पाऊल उचललं आहे. महागड्या कारमध्ये फिरणं, विदेशात जाणं, चैन करणं हा त्यांचा जीवनातील अविभाज्य घटक झाला. याचसाठी त्यांनी पॉर्न व्हिडिओज् शूट करत पॉर्न साईटवर प्रसारित करण्यास सुरूवात केली. मात्र, व्हिडिओला म्हणावे असे लाईक्स न आल्याने पैसेही कमी मिळू लागले.
एका वर्षाआधी तरुणीने आपल्या साथीदाराला सोबत घेत अज्ञात लोकांसोबत अश्लील कृत्य केलं. अनेक लोकांसोबत तिने पॉर्न व्हिडिओज् बनवले होते. जेव्हा त्याने काही व्हिडिओज् पॉर्न साईटवर अपलोड केले अशा व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव झाला. ज्यामुळे त्यांना चांगले पैसे मिळू लागले. त्यानंतर त्यांनी हे काम सुरुच ठेवलं आहे.
हेही वाचा : हसावं की रडावं! प्रेयसीने प्रियकरासाठी केली चोरी, कारण ऐकूण व्हाल चकीत
70 वर्षाच्या वृद्ध पुरुषासोबत अश्लील कृत्य
जैसलमेरमध्ये दोघांनीही 70 वर्षाच्या एका वृद्ध पुरुषासोबतच अश्लील कृत्य केलं होते. अशावेळी तरुणीच्या साथीदाराने आपल्या कॅमेऱ्यात अश्लील चाळे कैद केले. व्हिडिओत तरुणीचा चेहरा ब्लर दिसतो आणि आवाजातही बदल जाणवतो. त्यांना नोएडाच्या फ्लॅटवरून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात अनेक धागेदोरे समोर येऊ लागले आहेत.
ADVERTISEMENT
