पोटासाठी पती चालवायचा ऑटो रिक्षा, घरी येताच पत्नीला प्रियकरासोबत पाहिलं नग्न अवस्थेत, नंतर दोघांनी मिळून..

crime news : महिला तरुणीने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केली. त्याच्याच मृतदेहासमोर पत्नीने प्रियकरासोबत शरीरसंबंध ठेवले होते.

 extra marrital affairs (grok)

extra marrital affairs

मुंबई तक

29 Jul 2025 (अपडेटेड: 29 Jul 2025, 02:40 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या

point

मृतदेहासमोर पत्नीने प्रियकरासोबत शरीरसंबंध ठेवले

Crime news : राज्यातच नाही, तर आता देशातही विवाहबाह्य संबंधांमध्ये वाढ होऊ लागली आहे. बिहारमधील समस्तीपूरमध्ये का पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केली आहे. पती हा रिक्षा चालक होता. तो नेहमी आपल्या कुटुंबाचा विचार करायचा. पण महिला तरुणीने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केली. त्याच्याच मृतदेहासमोर पत्नीने प्रियकरासोबत शरीरसंबंध ठेवले होते. दरम्यान, हत्या करण्यात आलेल्या तरुण पतीचं नाव सोनू असे आहे. तर प्रियकराचे नाव हरिओम आणि पत्नीचं नाव अस्मिता असे आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : 'मला तो नांदवत नाही तो माझी...', हुंडाबळीच्या त्रासाला कंटाळून कॉन्स्टेबलच्या पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल

सोनुचं ऑटे रिक्षा हेच एकमेव पोटापाण्याचं साधन होतं. त्याने 2017 मध्ये अस्मिता नावाच्या तरुणीशी विवाह केला. दोघांना दोन अपत्य होती. तिने आपल्या मुलांच्या शिकवणीसाठी घरी बोलवायची. सोनू धरी नताना हरिओम दिवसा अस्मिताच्या घरी यायचा. या काळात अस्मिका आणि हरिओममध्ये अनैतिक संबंध निर्माण झाले. महिला तरुणी आपल्या मुलांना खेळायला जा असं सांगायची आणि महिला तरुणीचा आणि प्रियकर रंगात याचचे. 

नेमकं काय घडलं? 

शुक्रवारी रात्री सोनूने अस्मिता आणि तिचा प्रियकर हरिओम यांना आक्षेपार्ह परिस्थितीl पाहिलं. त्यानंतर पती सोनूने तिचा प्रियकर हरिओमला मारहाण केली. सोनू दारूच्या नशेत होता, याचा फायदा घेत प्रियकराने त्याला लाठीकाठीने मारहाण केली. त्यानंतर त्याला विजेच्या तारेनं झटका देण्यात आला आणि त्याचा गळा दाबण्यात आला. 

तेव्हा अस्मिता ओरडू लागली तेव्हा सोनूचे वडील टुनटुन खोलीत आले. त्यांनी भिंतीवर आणि बेडवरही रक्ताचे डाग पाहिले होते. तेव्हा टुनटुन यांनी माझ्या मुलाचा मृतदेह सुजला होता आणि डोळेही सुजले होते. त्याला काठीनेच मारहाणी केल्याने पाठीवर 10-15 जखमा झाल्या होत्या. यासोबतच त्याच्या डाव्या हाताचं मनगट जळालं होतं. सोनूचे पती टुनटुनला संबंधित प्रकरणची भनक लागली असता, त्याने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. 

हे ही वाचा : वसई हादरली! तरुणाने आपल्या आईचं डोकं भिंतीवर आपटलं, नंतर लाथा-बुक्क्यांनी केली मारहाण, कारण ऐकून उडेल थरकाप

दरम्यान, संबंधित प्रकरणात घटनास्थळी उपस्थित असलेल्या मुफस्सिल पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी तपास सुरु केला. दुपारी एएसपी संजय पांडे म्हणाले की, सोनू झा यांच्या डोक्यावर आणि बोटांवर जखमांच्या खुणा आढळल्या होत्या. घटनास्थळी रक्तही पडलं होतं. विजेची तारही आढळून आली होती. दरम्यान, नराधम हरिओम सध्या फरार झाला असून शोध सुरूच आहे. दरम्यान आरोपी अस्मिताने संबंधित प्रकरणात गुन्ह्याची कबुली दिली. 


 

    follow whatsapp