Delhi Crime : दिल्लीतील वजीराबाद परिसरात सोशल मीडियाद्वारे ओळख करुन इयत्ता 11 वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीसोबत लैंगिक अत्याचाराची घटना घडली आहे. आरोपीने मुलीला ब्लॅकमेल करत दोन वेळा हॉटेलमध्ये घेऊन आला होता. अशातच कॅब चालकाद्वारे पोलिसांना सांगितल्यानं दिल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. दिल्लीतील वजीराबाद परिसरातील सोशल मीडियावरून झालेल्या मैत्रीनंतर मुलीने एका 16 वर्षीय विद्यार्थींवर लैंगिक अत्याचार केला. आरोपी मित्र हा शुक्रवारी मुलीला ब्लॅकमेल करून एका हॉटेलमध्ये घेऊन आला.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : धुळे हादरलं! आईनं दोन लेकरांसह विहिरीत उडी घेत उचललं टोकाचं पाऊल, धक्कादायक कारण आलं समोर
मित्राच्या फ्लॅटमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार
या प्रकरणी कॅब ड्रायव्हरला भलताच संशय आला आणि पोलिसांना त्याने या प्रकरणाची माहिती दिल्यानंतर आरोपीला अटक केली. या प्रकरणात असा आरोप करण्यात आला की, आरोपीने इंस्टावर पीडितेशी मैत्री केली आणि नंतर तिला वजिराबादमधील एका मित्राच्या फ्लॅटमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला.
पीडित मुलगी दोन महिन्यांपूर्वी इंस्टावर नूह येथील रहिवासी असलेल्या साबीर नावाच्या तरुणाच्या संपर्कात आली होती. सततच्या चॅटिंगमुळे त्यांची मैत्री झाली. साबीरने स्वत:ची ओळख एका मोठ्या कंपनीतील कर्मचारी असल्याचे सांगितलं. नंतर, 1 नोव्हेंबर रोजी आरोपीने पीडितेला वजीराबाद येथील एका मित्राच्या फ्लॅटवर भेटण्यासाठी बोलावले.
फ्लॅटवर नेल्यानंतर मुलीला जीवे मारण्याची धमकी
फ्लॅटवर नेल्यानंतर आरोपीने मुलीला जीवे मारण्याची धमकी देत बलात्काराचा आरोप केला. तसेच मोबाईलवर तिचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो बनवले. आरोपीने व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देखील दिली आणि विद्यार्थिनीला ब्लॅकमेल केले आणि नंतर काश्मिरी गेट परिसरात भेटण्यासाठी बोलावले.
हे ही वाचा : शुक्र आणि बुध ग्रहाची 23 नोव्हेंबर रोजी दुर्मिळ युती, 'या' राशीतील लोकांना पैशाचा मोक्कार फायदा होणार
आरोपीने मुलीला त्याच्या कॅबमध्ये कमला नगरमधील एका हॉटेलमध्ये नेले. कॅब चालकाला संशय आला, म्हणून त्याने हॉटेलमध्ये सोडले आणि नंतर थेट जवळच्या रुपनगर पोलीस ठाण्यात गेले, तेव्हा पोलिसांनी घटनेची माहिती दिली आणि अधिकारी ताबडतोू हॉटेलवमध्ये पोहोचले आणि आरोपीला बेड्या ठोकल्या.
ADVERTISEMENT











