Viral Video : कारमध्ये प्रियकरासोबत नको ते करताना सापडली पत्नी, पतीने 'सिंदूर' पुसलं अन्...

Viral Video : सोशल मीडियावर एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. संबंधित व्हिडिओत पतीला आपल्या पत्नीचे बाहेर परपुरूषासोबत अफेयर असल्याचं समजतं.

viral video husband wash her wife sindoor

viral video husband wash her wife sindoor

मुंबई तक

• 05:43 PM • 24 May 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

सोशल मीडियावर एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

point

संबंधित व्हिडिओत पतीला आपल्या पत्नीचे बाहेर परपुरूषासोबत अफेयर असल्याचं समजतं.

Viral Video : सोशल मीडियावर एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. संबंधित व्हिडिओत पतीला आपल्या पत्नीचे बाहेर परपुरूषासोबत अफेयर सुरु असल्याचं समजतं. हे लक्षात घेऊन पती आपल्या पत्नीच्या माथ्यावरील लावलेले सिंदूर पुसतो. या व्हिडिओची सोशल मीडियावर तुफान चर्चा आहे. या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केलेला आहे.  

हे वाचलं का?

हेही वाचा : Vaishnavi Hagawane Case: सुनांना मरणयातना देणाऱ्या हगवणेंचा भलताच उद्योग, बैलासमोर नाचवलेलं गौतमी पाटीलला!

नेमकं काय आहेत व्हिडिओत? 

एका लाल चारचाकी कारमध्ये विवाहित जोडपं बसलेलं दिसतंय. ड्रायव्हिंग सीटवर एक तरुण बसलेला दिसत आहे. अशावेळी एक व्यक्ती कारमध्ये बसलेल्या महिलेला कारमधून बाहेर काढतो. त्यानंतर महिलेला एका बाजूला घेऊन जातो. अशावेळी तिचा प्रियकरही त्या व्हिडिओत दिसतो. अशावेळी तिच्या पतीने एका पाण्याच्या भांड्यात पाणी घेऊन तो महिलेकडे जाते. अशावेळी ती महिला आपल्या पतीचा हात पकडते. 

दरम्यान, पुरुषाने महिलेच्या कपाळावरील असणारे सिंदूर पाण्याने धूतल्याचं दिसत आहे. त्यानंतर तो आपल्या प्रियकराला सिंदूर देतो आणि प्रियकरही ते सिंदूर महिलेच्या कपाळावर लावतो. अशावेळी महिला इकडे तिकडे पाहत आपलं तोंड लपवते आणि दुसरीकडे पाहते. 

या व्हिडिओबाबत सांगण्यात येत आहे की, पतीने महिलेला तिच्या प्रियकरासोबत जात असताना रंगेहाथ पकडले. तिला रंगेहाथ पकडलेला व्यक्ती हा तिचा पतीच आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, या व्हिडिओची मुंबई तक पुष्टी करत नाही. 

हेही वाचा : Crime News : शाळेच्या व्यवस्थापकाने शिक्षिकेला एकटेच शाळेत बोलावलं अन्...

अनेकद प्रसिद्धीसाठी असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले जातात. याचा फायदा हा त्यांना होत असतो. मात्र, या व्हिडिओबाबत तसं ठोस सांगता येणार नाही. याआधीही अशा पद्धतीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर आले होते. ज्यात महिलेचा पती आपल्या पत्नीच्या प्रियकरासोबत लग्न लावून देतो. 

    follow whatsapp