Akola lok sabha 2024: अकोला लोकसभा मतदारसंघ निवडणूक

मुंबई तक

24 Dec 2023 (अपडेटेड: 27 Apr 2024, 11:29 AM)

Akola lok sabha 2024: अकोला लोकसभा निवडणूक 2024 मध्ये नेमकी कोण बाजी मारणार आणि येथील मतदार कोणाच्या पारड्यात आपलं दान टाकणार आणि मतदारांचा कौल कसा असणार याबाबतची सर्व माहिती सविस्तरपणे.

akola lok sabha election results 2024

akola lok sabha election results 2024

follow google news

Lok sabha Election 2024 Akola Constituency: अकोला: अकोला लोकसभा मतदारसंघाच्या (Akola Lok Sabha Constituency) निवडणुकीचे सगळे अपडेट आणि बातम्या आपल्याला इथे पाहता येईल. अकोला लोकसभा मतदारसंघातील आतापर्यंतच्या विजयी उमेदवारांची यादीही आपल्याला पाहायला मिळेल. 2024 च्या निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विरोधकांसमोर मोठं आव्हान असणार आहे. कारण भाजपने आतापर्यंत मोदींच्याच करिश्म्यामुळे सलग दोनदा बहुमताने विजय मिळवला आहे. (akola lok sabha election results 2024)

हे वाचलं का?

LIVE UPDATE: 

  • अकोला लोकसभा मतदारसंघात सांयकाळी 6 वाजेपर्यंत एकूण 58.09 टक्के एवढं मतदान झालं आहे.
  • दुसरा टप्प्यात 8 मतदारसंघात सायं. 6 वाजेपर्यंत अंदाजे सरासरी 59.63% मतदान झाले. अशी माहिती मुख्य निवडणूक कार्यालयाकडून कळविण्यात आली आहे.
  • अकोला लोकसभा मतदारसंघात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत एकूण 52.49 टक्के एवढं मतदान झालं आहे. 
  • अकोला लोकसभा मतदारसंघात दुपारी 03 वाजेपर्यंत एकूण 42.69% एवढं मतदान झालं आहे.
  • अकोला लोकसभा मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत एकूण 32.25 टक्के एवढं मतदान झालं आहे.
  • अकोला लोकसभा मतदारसंघात सकाळी 11 वाजेपर्यंत एकूण 17.37 टक्के एवढं मतदान झालं आहे. 
  • अकोला लोकसभा मतदारसंघात सकाळी 9 वाजेपर्यंत एकूण 7.17 टक्के एवढं मतदान झालं आहे. 
  • दुसऱ्या टप्प्यात अकोलामध्ये मतदान होणार आहे.
  • महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात 8 मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे. 
  • लोकसभा निवडणूक 2024 साठी दुसऱ्या टप्प्याचं मतदान हे 26 एप्रिल रोजी पार पडणार आहे. 

 

लोकसभा निवडणूक 2024: अकोला मतदारसंघातील उमेदवार

  1. भाजप - अनुप धोत्रे

  2. काँग्रेस - अभय पाटील 

  3. वंचित - प्रकाश आंबेडकर

 

अकोला लोकसभा मतदारसंघातील मागील काही निवडणुकांचे निकाल

  1. वर्ष- 2019: संजय धोत्रे (विजयी उमेदवार- भाजप) 49.53% मतं

  2. वर्ष- 2014: संजय धोत्रे  (विजयी उमेदवार- भाजप) 46.65% मतं

  3. वर्ष- 2009: संजय धोत्रे  (विजयी उमेदवार- भाजप) 38.91% मतं

  4. वर्ष- 2004: संजय धोत्रे (विजयी उमेदवार- भाजप) 42.61% मतं

  5. वर्ष- 1999: प्रकाश आंबेडकर (विजयी उमेदवार- भारिप) 40.53% मतं

लोकसभा 2024 निवडणुकीसाठी आता अवघे काही महिने शिल्लक आहेत. https://www.mumbaitak.in/lok-sabha-2024-election/ वर रिअल टाइममध्ये लोकसभा निवडणुका 2024 बाबत माहिती पाहता येईल. यामध्ये आपल्याला लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक, तुमच्या लोकसभा मतदारसंघाचा तपशील तसेच लोकसभा निवडणुकीतील महत्त्वाच्या अपडेट आपल्याला पाहता येईल. ताज्या बातम्या आणि विश्लेषणासाठी Twitter वर @mumbaitak ला फॉलो करा.

महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघाची यादी

 

    follow whatsapp