Solapur Lok sabha 2024: सोलापूर लोकसभा मतदारसंघ निवडणूक

मुंबई तक

26 Dec 2023 (अपडेटेड: 09 May 2024, 03:21 PM)

Solapur Lok sabha 2024: सोलापूर लोकसभा निवडणूक 2024 मध्ये नेमकी कोण बाजी मारणार आणि येथील मतदार कोणाच्या पारड्यात आपलं दान टाकणार आणि मतदारांचा कौल कसा असणार याबाबतची सर्व माहिती सविस्तरपणे.

solapur lok sabha election results 2024

solapur lok sabha election results 2024

follow google news

Lok sabha Election 2024 Solapur : सोलापूर: सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या (Solapur Lok Sabha Constituency) निवडणुकीचे सगळे अपडेट आणि बातम्या आपल्याला इथे पाहता येईल. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील आतापर्यंतच्या विजयी उमेदवारांची यादीही आपल्याला पाहायला मिळेल. 2024 च्या निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विरोधकांसमोर मोठं आव्हान असणार आहे. कारण भाजपने आतापर्यंत मोदींच्याच करिश्म्यामुळे सलग दोनदा बहुमताने विजय मिळवला आहे. (solapur lok sabha election results 2024)

हे वाचलं का?

LIVE UPDATE:

  • सोलापूर मतदारसंघात सायंकाळी 6 वाजेपर्यंत 59.19% मतदान झालं आहे.
  • सोलापूर मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 49.17% मतदान झालं आहे.
  • सोलापूर मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत  39.54% मतदान झालं आहे.
  • सोलापूर मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत 29.32% मतदान झालं आहे.
  • सोलापूर मतदारसंघात सकाळी 11 वाजेपर्यंत 15.69% मतदान झालं आहे.
  • सोलापूर मतदारसंघात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 5.92 टक्के मतदान पार पडले.
  • तिसऱ्या टप्प्यात सोलापूरमध्ये मतदान सुरू आहे.
  • महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात 11 मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे. 
  • लोकसभा निवडणूक 2024 साठी तिसऱ्या टप्प्यासाठी आज (7 मे) मतदान पार पडत आहे. 

लोकसभा निवडणूक 2024: सोलापूर मतदारसंघातील उमेदवार

  1. भाजप - राम सातपुते

  2. काँग्रेस - प्रणिती शिंदे

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मागील काही निवडणुकांचे निकाल

  1. वर्ष- 2019: जय सिद्धेश्वर महास्वामीजी (विजयी उमेदवार- भाजप) 48.41% मतं

  2. वर्ष- 2014: शरद बनसोडे (विजयी उमेदवार-भाजप) 54.44% मतं

  3. वर्ष- 2009: सुशीलकुमार शिंदे (विजयी उमेदवार- काँग्रेस) 52.15% मतं

लोकसभा 2024 निवडणुकीसाठी आता अवघे काही महिने शिल्लक आहेत. https://www.mumbaitak.in/lok-sabha-2024-election/ वर रिअल टाइममध्ये लोकसभा निवडणुका 2024 बाबत माहिती पाहता येईल. यामध्ये आपल्याला लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक, तुमच्या लोकसभा मतदारसंघाचा तपशील तसेच लोकसभा निवडणुकीतील महत्त्वाच्या अपडेट आपल्याला पाहता येईल. ताज्या बातम्या आणि विश्लेषणासाठी Twitter वर @mumbaitak ला फॉलो करा.

महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघाची यादी

 

    follow whatsapp