माधुरी दीक्षितच्या सर्वात वादग्रस्त गाण्यावर गौतमी पाटीलचा तुफान डान्स, स्टेज दणाणून सोडलं! पाहा व्हिडीओ

मुंबई तक

• 06:49 PM • 13 Feb 2026

Gautami Patil Dance : राज्याची लाडकी आणि लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे. आपल्या दमदार नृत्याने आणि आदाने बॉलिवूड चित्रपटातील गाण्यावर ताल धरताना दिसली आहे. गौतमी पाटीलने बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री धक-धक गर्ल माधुरी दीक्षितच्या गाण्यावर थिरकली. 'चोली के पीछे क्या है', हे त्या गाण्याचं शीर्षक आहे. 

gautami patil dance

gautami patil dance

Google CTA

बातम्या हायलाइट

point

नृत्यांगणा गौतमी पाटील पुन्हा चर्चेत

point

माधुरी दीक्षितच्या गाण्यावर गौतमीकडून वेगळा अंदाज 

Gautami Patil Dance : राज्याची लाडकी आणि लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे. आपल्या दमदार नृत्याने आणि आदाने बॉलिवूड चित्रपटातील गाण्यावर ताल धरताना दिसली आहे. गौतमी पाटील बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री धक-धक गर्ल माधुरी दीक्षितच्या गाण्यावर थिरकली. 'चोली के पीछे क्या है', हे त्या गाण्याचं शीर्षक आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : 6 फुट 8 इंच उंची, भेदक माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियाने गुडघे टेकले; Zimbabwe चा 'हा' तगडा गोलंदाज आहे तरी कोण?

गौतमी पाटीलच्या गाण्याचा व्हिडिओ व्हायरल

गौतमी पाटीलच्या गाण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. इंस्टाग्राम, फेसबुक आणि युट्यूबवर चाहत्यांकडून व्हिडिओला हजारो लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होताना दिसत आहे. सध्या याच व्हिडिओची जोरदार चर्चा होताना दिसतेय. व्हिडिओत गौतमीने नृत्य करताना स्टेज दणाणून सोडते. 

माधुरी दीक्षितच्या गाण्यावर गौतमीकडून वेगळा अंदाज 

काही नेटकऱ्यांनी गौतमीने माधुरीच्या गाण्यावर एक वेगळा अंदाज दिला अशी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच तिच्या स्टेजच्या प्रेझेंसचं देखील चांगलं कौतुक केलं. काही वर्षात गौतमीने आपला चाहता वर्ग कमावला आहे. तिच्या कार्यक्रमांना मोठी गर्दी होताना दिसते. तिने या नृत्याच्या सादरीकराणातून चाहत्यांना भुरळ  घातली आहे. 

हे ही वाचा : आधी लिंग बदलाची शस्त्रक्रिया अन् आता अनाया बांगरचा आणखी मोठा निर्णय, पुन्हा सर्जरी करणार, VIDEO शेअर करत म्हणाली...

याच गाण्यावर पुन्हा एकदा गौतमी पाटील ही चर्चेचा विषय बनली आहे. तिने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे. तिच्या या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होताना दिसत आहे.