पहा ‘या’ मराठी सेलिब्रिटींकडे आहेत छान मनीमाऊ

मराठी अभिनेत्री मुक्ता बर्वे हिला मांजरांची फार आवड आहे. मुक्ताने तिच्या मांजराचं नाव झेंडू ठेवलंय. अभिनेत्री पुजा सावंतला देखील लहानपणापासून प्राण्याची आवड आहे. तिच्याकडेही मांजर आहे अभिनेता वैभव तत्तवादीलाही मांजरांची आवड असून काही दिवसांपूर्वी दोन मांजरांसोबत सेल्फी त्याने घेतला होता मानसी नाईक हिच्या घरीही अनेक मांजरी आहेत मराठी बिग बॉस फेम रेशम टिपणीस हिच्याकडेही एक […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 02:30 AM • 27 Feb 2021

follow google news

हे वाचलं का?

मराठी अभिनेत्री मुक्ता बर्वे हिला मांजरांची फार आवड आहे. मुक्ताने तिच्या मांजराचं नाव झेंडू ठेवलंय.

अभिनेत्री पुजा सावंतला देखील लहानपणापासून प्राण्याची आवड आहे. तिच्याकडेही मांजर आहे

अभिनेता वैभव तत्तवादीलाही मांजरांची आवड असून काही दिवसांपूर्वी दोन मांजरांसोबत सेल्फी त्याने घेतला होता

मानसी नाईक हिच्या घरीही अनेक मांजरी आहेत

मराठी बिग बॉस फेम रेशम टिपणीस हिच्याकडेही एक गोंडस मांजर आहे

पुढचं पाऊलमधून नावारूपाला आलेल्या जुई गडकरीकडे पाच मांजरं आहेत.

    follow whatsapp