हृतिक रोशनसोबत दिसलेली ही अभिनेत्री कोण?

काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनचा एका अभिनेत्रीचा हात पकडलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडीओनंतर व्हायरल झाल्यानंतर ती अभिनेत्री कोण याची चर्चा रंगली होती. हृतिक रोशनसोबत असलेल्या त्या अभिनेत्रीबद्दल आता माहिती समोर आली आहे. हृतिकसोबत दिसणारी ती अभिनेत्री सबा आझाद आहे. हृतिकसोबत दिसल्यापासून सबा आझादची बरीच चर्चा होतं आहे. 32 वर्षीय सबा […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 04:16 PM • 30 Jan 2022

follow google news

हे वाचलं का?

काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनचा एका अभिनेत्रीचा हात पकडलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

हा व्हिडीओनंतर व्हायरल झाल्यानंतर ती अभिनेत्री कोण याची चर्चा रंगली होती.

हृतिक रोशनसोबत असलेल्या त्या अभिनेत्रीबद्दल आता माहिती समोर आली आहे. हृतिकसोबत दिसणारी ती अभिनेत्री सबा आझाद आहे.

हृतिकसोबत दिसल्यापासून सबा आझादची बरीच चर्चा होतं आहे.

32 वर्षीय सबा आझाद संगीतकार आणि अभिनेत्री आहे.

सबा आझादने 2008 मध्ये ‘दिल कबड्डी’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

सबाचा हा पहिलाच चित्रपट होता. हा चित्रपट फार यशस्वी ठरला नाही.

पहिला चित्रपट फ्लॉप गेल्यानंतर सबाने 2011 मध्ये ‘मुझसे फ्रेंडशिप करोगे’ सिनेमात भूमिका साकारली होती.

या चित्रपटलाही सिनेरसिकांचा फार प्रतिसाद मिळाला नाही. सबा आझादने आतापर्यंत 4 ते 5 चित्रपटामध्ये काम केलं आहे.

2021 मध्ये आलेला ‘फील्स लाइक इश्क’ या चित्रपटातही सबाने भूमिका केलेली आहे. त्यानंतर तिचा एकही चित्रपट आलेला नाही.

    follow whatsapp