झी मराठी अवॉर्ड सोहळा रंगला; तुमच्या आवडत्या जोडीचा फोटो पाहिलात का?

झी मराठीवरील मालिकांचा आणि कलाकारांचा गौरव करणारा झी मराठी अवॉर्ड २०२०-२१ सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. या अवॉर्ड सोहळ्याला चॅनेलवरील मालिकांच्या प्रत्येक जोडीने हजेरी लावेली होती. अभिनेता स्वप्नील जोशीही या सोहळ्याला उपस्थित होता नुकतीचं सुरु झालेली पाहिले न मी तुला या मालिकेतील तन्वी मुंडे आणि अक्षय कुलकर्णी या दोघांची जोडीही सोहळ्याला उपस्थित होती. यावेळी मानसी […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 12:11 PM • 18 Mar 2021

follow google news

हे वाचलं का?

झी मराठीवरील मालिकांचा आणि कलाकारांचा गौरव करणारा झी मराठी अवॉर्ड २०२०-२१ सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.

या अवॉर्ड सोहळ्याला चॅनेलवरील मालिकांच्या प्रत्येक जोडीने हजेरी लावेली होती.

अभिनेता स्वप्नील जोशीही या सोहळ्याला उपस्थित होता

नुकतीचं सुरु झालेली पाहिले न मी तुला या मालिकेतील तन्वी मुंडे आणि अक्षय कुलकर्णी या दोघांची जोडीही सोहळ्याला उपस्थित होती. यावेळी मानसी पिंक रंगाचा ड्रेस घातला होता. ज्यामध्ये ती फार खुलून दिसत होती.

तुझ्यात जीव रंगला मालिकेतील राणादा आणि पाठक बाईंची जोडीही बऱ्याच दिवसांनी पहायला मिळाली.

तुझ्यात जीव रंगला मालिकेतील सर्वांचा लाडका गोलूही त्याच्या कुत्र्यासोबत दिसून आला

येऊ कशी तशी मी नांदायलामधील स्विटू आणि ओम ही प्रेक्षकांना आवडणारी जोडीही वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.

खुन्याचा छडा लावणारी आयपीएस रेवती बोरकर म्हणजेच मानसी साळवी एकदम हटके लूकमध्ये दिसून आली.

त्या रात्री काय घडलं मालिकेतील स्मिता गोंदकरही अवॉर्ड शोच्या सोहळ्यात उपस्थित होती.

लाडाची गं लेक मालिकेतील अभिनेत्री मिताली मयेकर ब्लॅक ड्रेसमध्ये ग्लॅमरस अंदाजात दिसली.

माझा होशील ना मधील अभिनेत्री गौतमी देशपांडे बहिण मृण्मयीसोबत दिसून आली.

    follow whatsapp