Maharashtra Assembly Election 2024 NCP Sharadchandra Pawar Party 4th Candidate List: मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आपली चौथी उमेदवारी यादी जाहीर केली आहे. या चौथ्या यादीत शरद पवारांनी 7 उमेदवारांची घोषणा केली आहे. आतापर्यंत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 76 जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. अशातच आता आणखी 9 उमेदवारांची घोषणा ट्वीटरद्वारे करण्याता आली आहे. (maharashtra assembly election 2024 constituency wise ncp sharadchandra pawar party 4th list candidates announce mva sharad pawar tutari)
ADVERTISEMENT
हेही वाचा : NCP Sharad Pawar Party Candidate List: शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर, मलिकांच्या लेकीविरोधात दिला 'हा' उमेदवार
पाहा राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षाची चौथी यादी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024 (NCP Sharadchandra Pawar Party 4th Candidates List)
- माण- प्रभाकर घार्गे
- काटोल- सलील अनिल देशमुख
- खानापूर- वैभव पाटील
- वाई- अरूणादेवी पिसाळ
- दौंड- रमेश थोरात
- पुसद- शरद मैंद
- सिंदखेडा- संदीप बेडसे
पाहा राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षाची तिसरी यादी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024 NCP (NCP Sharadchandra Pawar Party 3rd Candidates List)
- ज्ञायक पाटणी - कारंजा
- अतुल वांदिले - हिंगणघाट
- रमेश बंग - हिंगणा
- फहाद अहमद - अनुशक्तीनगर
- राहुल कलाटे - चिंचवड
- अजित गव्हाणे - भोसरी
- मोहन जगताप - बीड माजलगाव
- राजेसाहेब देशमुख - परळी
- सिद्धी कदम - मोहोळ
हेही वाचा : BJP 3rd Candidate List : राम सातपुते, सुरेश धस यांना संधी; भाजपच्या शेवटच्या यादीत कुणाकुणाचा नंबर लागला?
पाहा राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षाची दुसरी यादी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024 NCP (NCP Sharadchandra Pawar Party 2nd Candidates List)
- एरंडोल -सतीश अण्णा पाटील
- गंगापूर -सतीश चव्हाण
- शहापूर -पांडुरंग बरोरा
- परांडा- राहुल मोटे
- बीड -संदीप क्षीरसागर
- आर्वी -मयुरा काळे
- बागलान -दीपिका चव्हाण
- येवला -माणिकराव शिंदे
- सिन्नर- उदय सांगळे
- दिंडोरी -सुनीता चारोस्कर
- नाशिक पूर्व- गणेश गीते
- उल्हासनगर- ओमी कलानी
- जुन्नर- सत्यशील शेरकर
- पिंपरी सुलक्षणा- शीलवंत
- खडकवासला -सचिन दोडके
- पर्वती -अश्विनीताई कदम
- अकोले- अमित भांगरे
- अहिल्या नगर शहर -अभिषेक कळमकर
- माळशिरस- उत्तमराव जानकर
- फलटण -दीपक चव्हाण
- चंदगड नंदिनीताई - भाबुळकर कुपेकर
- इचलकरंजी- मदन कारंडे
पाहा राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षाची पहिली यादी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024 (NCP Sharadchandra Pawar Party 1st Candidates List)
- इस्लामपूर - जयंत पाटील
- काटोल - अनिल देशमुख
- कराड उत्तर - बाळासाहेब पाटील
- घणसावंगी -राजेश टोपे
- मुंब्रा कळवा- जितेंद्र आव्हाड
- कोरेगाव-शशिकांत शिंदे
- वसमत - जयप्रकाश दांडेगावकर
- जळगाव ग्रामीण - गुलाबराव देवकर
- इंदापूर - हर्षवर्धन पाटील
- राहुरी - प्राजक्ता तनपुरे
- शिरूर - अशोक पवार
- शिराळा - मानसिंग नाईक
- विक्रमगड- सुनील भूसारा
- कर्जत जामखेड- रोहित पवार
- अहमदपूर- विनायक पाटील
- सिंदखेड राजा - राजेंद्र शिंगणे
- उदगीर - सुधाकर भालेराव
- भोकरदन - चंद्रकांत दानवे
- तुमसर : चंद्रकांत वाघमारे
- किनवट- प्रदीप नाईक
- जिंतूर - विजय भांबळे
- केज - पृथ्वीराज साठे
- बेलापूर- संदीप नाईक
- वडगाव शेरी- बापूसाहेब पाठारे
- जामनेर- दिलीप घोडपे
- मुक्ताईनगर - रोहिणी खडसे
- मुर्तीजापूर- सम्राट डोंगरदिवे
- नागपूर पूर्व - दिनेश्वर पेठे
- तिरोडा - रविकांत बोपचे
- अहेरी - भाग्यश्री आत्राम
- बदनापूर - रुपकुमार उर्फ बबलू चौधरी
- मुरबाड - सुभाष पवार
- घाटकोपर पूर्व - राखी जाधव
- आंबेगाव - देवदत्त निकम
- बारामती - युगेंद्र पवार
- कोपरगाव -संदीप वरपे
- शेवगाव - प्रताप ढाकणे
- पारनेर - राणी लंके
- आष्टी - मेहबूब शेख
- करमाळा - नारायण पाटील
- सोलापूर शहर उत्तर - महेश कोठे
- चिपळूण - प्रशांत यादव
- कागल - समरजीतसिंह घाटगे
- तासगाव कवठेमहांकाळ - रोहित पाटील
- हडपसर- प्रशांत जगताप
ADVERTISEMENT
