Nagpur : नववीत शिकणाऱ्या मुलीने बाळाला जन्म दिला अन्…

नागपुरात नववीत शिकणाऱ्या मुलीने युट्यूब बघून स्वतःची प्रसुती केली. मुलीने जन्मानंतर बाळाची गळा घोटून हत्या केली. नंतर कॅरीबँगमध्ये मृतदेह लपवला. मुलीची आई घरी आल्यानंतर हा प्रकार समोर आला. त्यानंतर पोलिसांपर्यंत पोहोचला. इन्स्टाग्रामवर भेटलेल्या एका मुलासोबत शरीरसंबंध आल्यानं गर्भवती राहिल्याचं तिने सांगितलं. दोघे एकमेकांच्या प्रेमात पडल्यानंतर त्याने मुलीला भूलवून शरीरसंबंध ठेवले. याबद्दल कुणाकडे वाच्यता केल्यास जीवे […]

Mumbai Tak

मुंबई तक

05 Mar 2023 (अपडेटेड: 23 Mar 2023, 08:39 PM)

follow google news

हे वाचलं का?

नागपुरात नववीत शिकणाऱ्या मुलीने युट्यूब बघून स्वतःची प्रसुती केली.

मुलीने जन्मानंतर बाळाची गळा घोटून हत्या केली. नंतर कॅरीबँगमध्ये मृतदेह लपवला.

मुलीची आई घरी आल्यानंतर हा प्रकार समोर आला. त्यानंतर पोलिसांपर्यंत पोहोचला.

इन्स्टाग्रामवर भेटलेल्या एका मुलासोबत शरीरसंबंध आल्यानं गर्भवती राहिल्याचं तिने सांगितलं.

दोघे एकमेकांच्या प्रेमात पडल्यानंतर त्याने मुलीला भूलवून शरीरसंबंध ठेवले.

याबद्दल कुणाकडे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी मुलाने तिला दिली होती.

3 मार्च रोजी प्रसव वेदना सुरू झाल्यानंतर तिने बाळाला जन्म दिला.

नागपूरमधील अंबाझरी भागात ही घटना घडली आहे.

सविस्तर वृत्त वाचण्यासाठी क्लिक करा

    follow whatsapp