actress nia sharma bold photoshoot photos viral on instagram
ट्रोल झाल्यानंतरही निया शर्माने केलं हॉट फोटोशूट
अभिनेत्री निया शर्माने तिचे हॉट आणि बोल्ड फोटो पोस्ट केले आहेत निया शर्मा तिच्या बोल्ड अंदाजासाठी प्रसिद्ध आहे काळ्या रंगाचा ऑफ शोल्डर ड्रेस नियाने परिधान केला आहे नियाच्या गळ्यातलं आणि कानातलंही लक्ष वेधणारं आहे निया तिच्या बोल्ड अंदाजामुळे आणि तसे फोटो पोस्ट केल्यामुळे अनेकदा ट्रोलही होते मात्र ट्रोलर्सकडे पाठ फिरवत तिने हे फोटो शूट केलं […]