Belly Fat Loss : कमरेजवळ वाढलेल्या चरबीला त्रासलात? अशी करा कमी

मुंबई तक

• 08:00 AM • 26 Feb 2023

कमरेभोवती जमा झालेली चरबी कमी करण्यासाठी दररोज 8 ते 10 ग्लास पाणी प्या. ग्रीन टी पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे. यामध्ये कॅलरीज कमी असल्याने वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. रोज सकाळी रिकाम्या पोटी ग्रीन टी प्यायल्याने कमरेभोवतीचं वजन कमी होतं. वजन नियंत्रणात ठेवायचं असल्यास दररोज चांगला आहार घ्या. पोट आणि कमरेची चरबी कमी करण्यासाठी बीन्सचे सेवनही […]

Mumbai Tak
Google CTA

हे वाचलं का?

कमरेभोवती जमा झालेली चरबी कमी करण्यासाठी दररोज 8 ते 10 ग्लास पाणी प्या.

ग्रीन टी पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे. यामध्ये कॅलरीज कमी असल्याने वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.

रोज सकाळी रिकाम्या पोटी ग्रीन टी प्यायल्याने कमरेभोवतीचं वजन कमी होतं.

वजन नियंत्रणात ठेवायचं असल्यास दररोज चांगला आहार घ्या.

पोट आणि कमरेची चरबी कमी करण्यासाठी बीन्सचे सेवनही फायदेशीर आहे.

रोज धावल्यानेही कमरेभोवतीची चरबी कमी होते.

पोहण्यामुळे मांड्या, पोटाजवळची चरबी आणि इतर अवयवांची चरबी कमी होण्यास मदत होते.

कमरेभोवतीची चरबी कमी करायची असेल तर गोड पदार्थ आणि थंड पेयांचे सेवन कमी करा.

अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा