रिचा चढ्ढाचा असा ग्लॅमरस अवतार कधीही पाहिला नसाल!

मुंबई तक

• 02:15 AM • 06 Apr 2022

अभिनेत्री रिचा चढ्ढा ही आपल्या दमदार अभिनयासाठी बॉलिवूडमध्ये ओळखली जाते. सध्या रिचा ही आपला आगामी सिनेमा फुकरेच्या सीक्वेलमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, रिचाने आपले नुकतेच काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये रिचा ही ब्लॅक कलरच्या डीप नेक थाय हाय स्लिट ड्रेसमध्ये दिसून येत आहे. रिचाचा हा लुक खूपच ग्लॅमरस आणि बोल्ड आहे. तिचे […]

mumbaitak

mumbaitak

Google CTA

हे वाचलं का?

अभिनेत्री रिचा चढ्ढा ही आपल्या दमदार अभिनयासाठी बॉलिवूडमध्ये ओळखली जाते.

सध्या रिचा ही आपला आगामी सिनेमा फुकरेच्या सीक्वेलमध्ये व्यस्त आहे.

दरम्यान, रिचाने आपले नुकतेच काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये रिचा ही ब्लॅक कलरच्या डीप नेक थाय हाय स्लिट ड्रेसमध्ये दिसून येत आहे.

रिचाचा हा लुक खूपच ग्लॅमरस आणि बोल्ड आहे.

तिचे हे फोटो पाहून चाहते देखील अक्षरश: घायाळ झाले आहेत.

रिचा ही नेहमीच आपले बोल्ड फोटो हे सोशल मीडियावर शेअर करत असते.

रिचा ही एखाद्या मुद्द्यावर ठामपणे भूमिका घेणारी अभिनेत्री आहे, त्यामुळे ती नेहमीच चर्चेतही असते.