‘या’ महिला IPS अधिकाऱ्याची UPSC पास होण्याची इंटरेस्टिंग कहाणी

IPS अधिकारी अंकिता शर्मा मे 2022 पासून खैरागडच्या एसपी म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी बस्तरमध्ये नक्षलवादी ऑपरेशन हातळलेलं. अंकिता शर्मा या 2018 बॅचच्या छत्तीसगड कॅडरच्या IPS अधिकारी आहेत. त्यांनी तिसऱ्या प्रयत्नात UPSC उत्तीर्ण केलेली. लहानपणापासूनच अंकिता यांना किरण बेदींसारखं अधिकारी व्हायचं होतं. त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशननंतरचं UPSC ची तयारी सुरू केलेली. अंकिता शर्मा यांना आधी टॉम […]

mumbaitak

mumbaitak

मुंबई तक

• 02:50 AM • 27 Feb 2023

follow google news

हे वाचलं का?

IPS अधिकारी अंकिता शर्मा मे 2022 पासून खैरागडच्या एसपी म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी बस्तरमध्ये नक्षलवादी ऑपरेशन हातळलेलं.

अंकिता शर्मा या 2018 बॅचच्या छत्तीसगड कॅडरच्या IPS अधिकारी आहेत. त्यांनी तिसऱ्या प्रयत्नात UPSC उत्तीर्ण केलेली.

लहानपणापासूनच अंकिता यांना किरण बेदींसारखं अधिकारी व्हायचं होतं. त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशननंतरचं UPSC ची तयारी सुरू केलेली.

अंकिता शर्मा यांना आधी टॉम बॉय म्हटलं जायचं. मात्र, आज दबंग ऑफिसर अशी त्यांची ओळख आहे.

त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट तेव्हा आलं ज्यावेळी त्यांचं लग्न झालं.

अंकिता शर्मा यांचे पती सैन्यात आहेत. त्यामुळे त्यांची पोस्टिंग सारखी व्हायची. अभ्यासासाठी वेळ मिळायचा नाही. तरीही हार मानली नाही.

अंकिता या परीक्षेच्या दोन महिने आधीच तयारीला लागायच्या. 8-10 तास अभ्यास करणारेही परीक्षा देत आहेत हे लक्षात घेऊन त्या अभ्यास करत असे.

पहिल्या दोन प्रयत्नात यश मिळालं नाही पण, तिसऱ्या प्रयत्नात सर्व परीक्षा त्यांनी उत्तीर्ण केल्या.

अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा

    follow whatsapp