दोन डिस्प्ले असलेला जबरदस्त स्मार्टवॉच

TicWatch Pro X वॉच Mobvoi चा लेटेस्ट स्मार्टवॉच आहे. यामध्ये 1GB रॅम, 8GB स्टोरेज आणि क्लॉलकॉम स्नॅपड्रॅगन विअर 4100 प्रोसेसरसह लाँच केलं आहे. या स्मार्टवॉचचं खास फीचर म्हणजे यामध्ये दोन डिस्प्ले देण्यात आले आहेत. यामध्ये एक AMOLED आणि दुसरं LCD. यामध्ये VoLTE कॉल्ससाठी eSIM सपोर्ट असणार आहे. TicWatch Pro X ची किंमत ही जवळजवळ 27,700 […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 06:25 PM • 08 Oct 2021

follow google news

हे वाचलं का?

TicWatch Pro X वॉच Mobvoi चा लेटेस्ट स्मार्टवॉच आहे.

यामध्ये 1GB रॅम, 8GB स्टोरेज आणि क्लॉलकॉम स्नॅपड्रॅगन विअर 4100 प्रोसेसरसह लाँच केलं आहे.

या स्मार्टवॉचचं खास फीचर म्हणजे यामध्ये दोन डिस्प्ले देण्यात आले आहेत. यामध्ये एक AMOLED आणि दुसरं LCD.

यामध्ये VoLTE कॉल्ससाठी eSIM सपोर्ट असणार आहे.

TicWatch Pro X ची किंमत ही जवळजवळ 27,700 रुपये एवढी आहे.

11 ऑक्टोबरपासून हा स्मार्टवॉच खरेदी करता येणार आहे. यामध्ये सिंगल ब्लॅक कलर ऑप्शन देण्यात आलेला आहे.

या वॉचमध्ये हार्ट रेट मॉनिटरिंग सिस्टम आणि ब्लड ऑक्सिजन सेन्सर देखील आहे.

यामध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 2.4GHz Wi-Fi 802, QZSS सपोर्ट देण्यात आला आहे.

हा स्मार्टवॉच स्नॅपड्रॅगन विअर 4100 प्रोसेसरसह लाँच करण्यात आला आहे.

    follow whatsapp